माजी आमदार राजन तेलींच्या व्हाट्सअप स्टेटस मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ!

जिल्हा भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर? कोणाच्यातरी हट्टा मुळे सभा रद्द, हा “कोण” कार्यकर्त्यांमध्ये सवाल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटस ने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, सावंतवाडी विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या नियोजित…

Read Moreमाजी आमदार राजन तेलींच्या व्हाट्सअप स्टेटस मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ!

नांदगाव महामार्ग हद्द निश्चित करण्यासाठी मोजणीस्थळी पोलिसांचा बंदोबस्त

मोजणी अंतिम टप्प्यात; मोजणीच्या सुरुवातीलाच विरोध केल्याने तणाव कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या हद्द निश्चितीसाठी शुक्रवारी मोजणी हाती घेण्यात आली होती. काही मुद्द्यांवर जमीनधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने अधिकृत मोजणी असून ही मोजणी होणार,…

Read Moreनांदगाव महामार्ग हद्द निश्चित करण्यासाठी मोजणीस्थळी पोलिसांचा बंदोबस्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित समूह गीत गायन स्पर्धेत निरवडे प्रथम, आजगाव द्वितीय तर आंबोली तृतीय

सावंतवाडी. (प्रतिनिधी) येथील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समितीने दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेल्या महिलांच्या समूह गीत गायन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत निरवडे संघाने प्रथम, आजगाव संघाने द्वितीय, तर आंबोली संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सदरची…

Read Moreडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित समूह गीत गायन स्पर्धेत निरवडे प्रथम, आजगाव द्वितीय तर आंबोली तृतीय

नेरूर येथे १४ एप्रिल रोजी एक दिवशीय मोफत आरोग्य शिबीर

बॅ.नाथ पै फिजिओथेरपी आणि नर्सिंग महाविद्यालयाचे आयोजन कुडाळ तालुका पत्रकार समितीचे सहाय्य नामांकित डॉक्टर्सचा सहभाग प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक आरोग्य दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुडाळ तालुका पत्रकार समिती, बॅ .नाथ पै शिक्षण संस्थेच्या कॉलेज…

Read Moreनेरूर येथे १४ एप्रिल रोजी एक दिवशीय मोफत आरोग्य शिबीर

विनामूल्य ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग व गुरुवर्य समुहाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग व गुरुवर्य समुहाच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता चौथी व पाचवी मधील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन…

Read Moreविनामूल्य ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

खारेपाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील नगर खारेपाटण येथे भारतीय घ्टनेचे शिल्कार, महामानव,बोधिसत्व,विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.बुद्धविहार,पंचशील नगर खारेपाटण येथे संपन्न होणाऱ्या डॉ.…

Read Moreखारेपाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कणकवलीतील व्यावसायिक प्रवीण म्हापसेकर यांचे निधन

कणकवली शहरातील व्यापारी प्रवीण म्हापसेकर (वय 52, रा, विद्यानगर, विद्यामंदिर हायस्कुल नजीक) यांचे आज सकाळी हार्ट अटॅक ने निधन झाले. प्रवीण म्हापसेकर हे वैद्यकीय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात मागील काही दिवस दाखल होते. आज सकाळी त्यांना तीव्र हार्ट अटॅक येऊन अत्यवस्थ…

Read Moreकणकवलीतील व्यावसायिक प्रवीण म्हापसेकर यांचे निधन

सावंतवाडीत २१ एप्रिलपासून शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे आयोजन अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित ‘शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबीर उन्हाळी सुट्टीतील दि.२१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित केले आहे. मागील प्रशिक्षण शिबिरातील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर खास लोकाग्रहास्तव प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढ करुन दहा दिवसीय विशेष प्रशिक्षण सत्राचे…

Read Moreसावंतवाडीत २१ एप्रिलपासून शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण

फणस लागवड व प्रक्रिया – एक उद्योगसंधी या विषयावर संकल्प प्रतिष्ठान द्वारा मोफत मार्गदर्शन

संकल्प प्रतिष्ठान द्वारा फणस लागवड व प्रक्रिया – एक उद्योगसंधी या विषयावर रविवार दिनांक १४ एप्रिल, २०२४ रोजी कणकवली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील सुमधुर फळं ही निसर्गाने दिलेली…

Read Moreफणस लागवड व प्रक्रिया – एक उद्योगसंधी या विषयावर संकल्प प्रतिष्ठान द्वारा मोफत मार्गदर्शन

आमदार नितेश राणेंच्या धक्यातून ठाकरे गट सावरेना

पुन्हा एकदा सळशी मध्ये ठाकरे गटाला धक्का देवगड येथील साळशी व तोरसोळे उबाठा सेनेचे कार्यकर्ते जगन्नाथ मिराशी माजी देवस्थान समिती चेअरमन, शांताराम पा. मिराशी विकास सोसायटी सदस्य,अनिल विष्णू मिराशी, सतीश अर्जुन कदम, अशोक अनंत सावंत, अनंत शिवराम सावंत यांनी आज…

Read Moreआमदार नितेश राणेंच्या धक्यातून ठाकरे गट सावरेना

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांना सशर्थ जमीन मंजूर

कनेडी राड्या प्रकरणी दाखल करण्यात आला होता गुन्हा सतीश सावंत यांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद २०२३ मध्ये कनेडी बाजारपेठ येथे भारतीय जनता पार्टीच्या नाटळ सांगवें विभागिय कार्यालयाच्याठिकाणी माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना राजकीय पुर्ववैमनश्यातून माजी…

Read Moreजिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांना सशर्थ जमीन मंजूर

वाढदिवसाच्या दिवशीच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आमदार नितेश राणेंकडून अनोखे गिफ्ट

साळशी मधील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश साळशी मध्ये भाजपा होती त्यापेक्षा अधिक मजबूत झाली: नितेश राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसा दिवशीच आमदार नितेश राणे यांनी त्यांना एक अनोख्या प्रकारे गिफ्ट दिले. कणकवली मतदारसंघातील देवगड तालुक्यामधील साळशी गावातील अनेक…

Read Moreवाढदिवसाच्या दिवशीच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आमदार नितेश राणेंकडून अनोखे गिफ्ट
error: Content is protected !!