दिल्लीत संगणकीकरण कामकाजाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची उपस्थिती सिंधुनगरी (प्रतिनिधी) – भारतातील सहकार क्षेत्र ‘सहकार से समृद्धी’ हे लक्ष्य घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील प्राथमिक विकास संस्थाना स्वावलंबी बनविण्यासाठी देशातील २५००० विकास संस्थांचे संगणकीकरण करण्यात…

Read Moreदिल्लीत संगणकीकरण कामकाजाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन

हळवल ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत प्रभाकर राणे विजयी

6 विरुद्ध 4 अशी झाली लढत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव हळवल ग्रामपंचायत मध्ये रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली. यात भाजपा पुरस्कृत उमेदवार प्रभाकर राणे आणि उबाठा पुरस्कृत उमेदवार श्री अनंत राणे हे निवडणूक रिंगणात होते. या…

Read Moreहळवल ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत प्रभाकर राणे विजयी

“स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट” यांच्या वतीने कणकवली गणपती साना येथे राबविली स्वछता मोहीम

स्वछता मोहिमेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सहभाग संत निरंकारी मिशचे सदगरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट अमृत कार्यक्रम अंतर्गत कणकवली शहरातील गणपती साना येथे स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी या स्वछता मोहिमेत युवासेना…

Read More“स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट” यांच्या वतीने कणकवली गणपती साना येथे राबविली स्वछता मोहीम

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे या प्रशालेला ‘संपूर्ण कणकवली तालुक्यातुन द्वितीय क्रमांक प्राप्त.

उपक्रमशील प्रशाला अशी ओळख असलेल्या आयडियल प्रशालेच होतंय सर्व स्तरातून कौतुक. कणकवली/मयुर ठाकूर. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कायम १००% निकालाबरोबरचं शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, ज्युनि. न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षा, ऑलंपियाड परीक्षा, BDS परीक्षा, गणित संबोध परीक्षा, इतर…

Read More“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे या प्रशालेला ‘संपूर्ण कणकवली तालुक्यातुन द्वितीय क्रमांक प्राप्त.

“शासकीय ग्रेड परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश”

कणकवली/मयुर ठाकूर. कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे,इंटरमिजिएट परीक्षेत परीक्षेचा प्रशालेचा निकाल 91 टक्के…

Read More“शासकीय ग्रेड परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश”

शिवाजी महाराजांचे अष्टपैलू प्रशासकीय धोरण आजही आदर्शवत – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात शिवजयंती साजरी. कणकवली/मयुर ठाकूर. “छञपती शिवाजी महाराजांनी अत्यंत निष्ठेने व जिद्दीने राज्य चालविले. खंबीर मनोवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण होते. त्यांचें अष्टपैलू प्रशासकीय धोरण आजही आदर्शवत आहे “असे प्रतिपादन येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजर्षी साळुंखे यांनी…

Read Moreशिवाजी महाराजांचे अष्टपैलू प्रशासकीय धोरण आजही आदर्शवत – डॉ. राजश्री साळुंखे

कनेडी हायस्कूल येथे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तू वितरण सोहळा.

कणकवली/मयुर ठाकूर. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी व बालमंदिर कनेडी या प्रशालेमध्ये मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी…

Read Moreकनेडी हायस्कूल येथे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तू वितरण सोहळा.

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली : इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ

कणकवली/मयुर ठाकूर विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळेतील सन २०२३ – २४ वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा समारंभ आयोजित केला . यावर्षी प्रशालेने विद्यार्थ्यांचे ज्ञान विकसित होण्यासाठी एप्रिल महिन्या पासूनच जादा तासिका आयोजित करून दहावीचे सर्व…

Read Moreविद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली : इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ

देवगड न्यायालयाच्या इमारतीचा कोनशीला समारंभ उत्साहात

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्य…

Read Moreदेवगड न्यायालयाच्या इमारतीचा कोनशीला समारंभ उत्साहात

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी ही प्रशाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल

जिल्ह्यास्तरावर प्राप्त केला प्रथम क्रमांक पटकावले ११ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली जिल्ह्यातील एकमेव शाळा कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री. तुकाराम…

Read More‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी ही प्रशाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल

कणकवली नगरपंचायत येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

व्हव्हीपॅट बाबत देखील केले मार्गदर्शन कणकवली प्रतिनिधी

Read Moreकणकवली नगरपंचायत येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ला – केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील ” वेंगुर्ला वडखोल कॅम्प रस्त्यावर श्री. रमाकांत केरकर यांच्या घराजवळ संरक्षक भिंत बांधणे. ता. वेंगुर्ला ” या कामाचा शुभारंभ सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला…

Read Moreकेंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन
error: Content is protected !!