
देशाला मोदी साहेब आणि कोकणाला राणे साहेब यांची अत्यंतगरज…बाळा गोसावी ..
भटक्या विमुक्त आघाडीची खारेपाटण येथे प्रचार फेरी.. मसुरे – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा -भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिकन पक्ष,राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या प्रचारादरम्यान खारेपाटण येथे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संजय आग्रे, भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र…









