
आज नामदार दीपक केसरकर आजगावात
आजगाव (प्रतिनिधी) – 3मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री दिपक भाई केसरकर हे संध्याकाळी 4 वाजता आजगाव येथे आनंद सौदागर यांच्या निवासस्थानी बैठक घेणार असून आजगाव मधील भेटायला येणाऱ्या ग्रामस्थ ,महिला ,पुरुष यांच्याशी ते सुसंवाद साधणार आहेत तरी त्यांना…










