चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला “नृत्य सन्मान”पुरस्कार सोहळा २९ मार्च रोजी कुडाळ येथे

शासनमान्य संस्था चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला “नृत्य सन्मान”हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दि.29 मार्च 2024 रोजी सायं.ठीक 5.30 वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व…

Read Moreचिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला “नृत्य सन्मान”पुरस्कार सोहळा २९ मार्च रोजी कुडाळ येथे

वैभववाडी तालुक्यातील तांडा वस्ती सौर दिव्यांनी उजळून निघणार

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश वैभववाडी तालुक्यासाठी 30 लाखांचा निधी कै.वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत आमदार नितेश राणे यांनी शासनाकडे पत्रव्यवहार करून आणि सातत्याने पाठपुरावा करून वैभववाडी तालुक्यातील चार विकास कामांना तीस लाख रुपयांचा निधी आणला आहे. या…

Read Moreवैभववाडी तालुक्यातील तांडा वस्ती सौर दिव्यांनी उजळून निघणार

खासदार विनायक राऊतांच्या मताधिक्यासाठी कणकवली मतदारसंघातील चाकरमानी एकवटले

मुंबईत शिवसेना भवन मध्ये चाकरमान्यांचा भरगच्च मेळावा कणकवली मतदार संघातील तब्बल 500 हून अधिक चाकरमान्यांची उपस्थिती कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील मुंबईस्थित चाकरमान्यांचा मेळावा 13 मार्च रोजी शिवसेना भवन येथे संपन्न झाला. या मेळाव्यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक…

Read Moreखासदार विनायक राऊतांच्या मताधिक्यासाठी कणकवली मतदारसंघातील चाकरमानी एकवटले

वैभववाडीत ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

नाधवडे येथे १८ ते २० मार्च या कालावधीत विनामूल्य महानाट्य होणार सादर उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आ. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात पहिल्यांदाच…

Read Moreवैभववाडीत ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

दिव्यांग बांधवांसाठी मोफत कैलीपर बुट

त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन वेंगुर्ले(प्रतिनिधी) – कैलिपर बूट ची आवश्यकता असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी सत्वर साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्थेशी 9623883765 यां क्रमांकावर त्वरित सपंर्क साधावा.रजिस्ट्रेशन करणाऱ्याना रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या सहकार्याने येत्या रविवारी दिनांक १७ मार्च रोजी सकाळी सात…

Read Moreदिव्यांग बांधवांसाठी मोफत कैलीपर बुट

केंद्र शाळा आचरा येथील विकास कामांचा शुभारंभ

केंद्र शाळा आचरे नं1या शाळेसाठी मुलांना खेळासाठी मैदान बनविणे आणि शोषखड्डा या अंदाजित एक लाख पाच हजार कामाचा शुभारंभ आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते केला गेला. यावेळी राजन गांवकर,जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले,उदय घाडी, मुख्याध्यापक…

Read Moreकेंद्र शाळा आचरा येथील विकास कामांचा शुभारंभ

आचरा गाउडवाडी येथील सुशोभिकरण कामाचा शुभारंभ

आचरा गाउडवाडी येथील चर्मकार समाज वस्तीसाठी समाजकल्याण मधून मंजूर अंदाजित बारालाख खर्चाच्या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिक आप्पा आचरेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी मालवण खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर, शिवसेना…

Read Moreआचरा गाउडवाडी येथील सुशोभिकरण कामाचा शुभारंभ

शिरवल मुख्य रस्त्याचे सरपंच गौरी वंजारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भुमीपूजन

शिरवल‌ ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती विकासकामे मार्गी लावून करत आहोत. – उपसरपंच प्रविण तांबे शिरवल येथे करण्यात आले विविध विकासकामांचे भूमिपूजन कणकवली शिरवल मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आणि इतर विविध विकासकामांचे भूमिपूजन शिरवल सरपंच गौरी वंजारे यांच्या हस्ते बुधवारी श्रीफळ…

Read Moreशिरवल मुख्य रस्त्याचे सरपंच गौरी वंजारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भुमीपूजन

पदर प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली!

महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन विविध संस्कृती कार्यक्रमांसह आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन महिला दिन आणि सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथीनिमित्त पदर महिला प्रतिष्ठान मार्फत पाककला स्पर्धेचे तसेच विविध खेळांचे आयोजन केले होते. तसेच हळदिकुंकू समारंभ आणि…

Read Moreपदर प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली!

खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून सौंदाळे गावासाठी 9 लाखाची स्ट्रीटलाईट मंजूर

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ सुरु आहे. देवगड तालुक्यातील सौंदाळे गावासाठी खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून 9 लाख रुपयांचा भरघोस निधी गावातील स्ट्रीटलाईट साठी…

Read Moreखासदार विनायक राऊत यांच्या निधीतून सौंदाळे गावासाठी 9 लाखाची स्ट्रीटलाईट मंजूर

काजू शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठीच खरेदी केंद्राची उभारणी

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांचे प्रतिपादन बाजार समितीमार्फत कणकवली शहरात काजू बी खरेदी केंद्र सुरू काजू बी खरेदी विक्रीच्या हंगामात बाजार समितीचा कुठलाही परवाना न घेता शेतमाल खरेदी विक्री अनधिकृत व्यवहार होत असतील तर त्यास प्रतिबंध करणे…

Read Moreकाजू शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठीच खरेदी केंद्राची उभारणी

भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी प्रणव वायंगणकर यांच्या निवडीबद्दल सत्कार

लोकसभा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी युवा मोर्चाने सज्ज व्हावे —- डाॅ.अमेय देसाई , वैद्यकीय आघाडी सावंतवाडी भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी प्रणव वायंगणकर यांची निवड झाल्याबद्दल वेंगुर्ले तालुका कार्यालयात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपा वैद्यकीय आघाडीचे संयोजक डाॅ.अमेय देसाई यांच्या हस्ते…

Read Moreभाजपा युवा मोर्चा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी प्रणव वायंगणकर यांच्या निवडीबद्दल सत्कार
error: Content is protected !!