
तळवणेत ‘झोया मरीन’च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन
दोनशे स्थानिकांना रोजगार देणार : मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० बोटी बनवण्याच काम तळवणे गावात होणार…










