
दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश
आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत कणकवली मतदारसंघात राणेंकडून पक्ष प्रवेशांचा धडाका देवगड तालुक्यातील दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनंत अनभवणे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत ओम गणेश निवासस्थानी कणकवली येथे भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी…










