
देशाच्या कोणत्याही काना कोपऱ्यात असले तरी आपल्या कोकणचा विचार करणारे कार्यसम्राट उमेदवार मा नारायण राणे साहेब यांना लोकसभेत पाठवुया – प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी
भटके विमुक्त आघाडी सिधुदूर्ग जिल्हा – कुडाळ मालवण विधान सभा मतदारसंघ प्रचारदौरा कुडाळ– भाजप कुडाळ कार्यालय येथे भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याची पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली या सभेला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी शांताराम उर्फ…









