कलाध्यापक शिक्षकांच्या समस्या बाबत संघटनेकडून शिक्षणाधिकारी यांची घेतली भेट

आचरा–अर्जुन बापर्डेकर
ए.एम पदोन्नती देण्यासाठी साठी टाळाटाळ करणे शिक्षकांचे प्रस्ताव न पाठवणे आदी प्रश्नांबाबत कलाध्यापक
संघाच्या पदाधिकारयांनी.शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांची भेट घेऊन कलाध्यापक यांच्या समस्यांचे निवेदन सादर केले..यावेळी
महामंडळाचे उपाध्यक्ष श्री बी जी सामंत, जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश महाभोज , उपाध्यक्ष श्री प्रकाश केसरकर,शंकर कोंडके, भालचंद्र थवी, सुर्यवंशी सर, पांचाळ सर
उपस्थित होते.
विशेषत:ए.एम पदोन्नती देण्यासाठी साठी टाळाटाळ करणे शिक्षकांचे प्रस्ताव न पाठवणे.यासारखे प्रश्न
कलाशिक्षकांना आधी कला कार्यानुभव विषय द्यावेत व नंतर इतर विषयांचा कार्यभार देण्यात यावा. उपलब्ध जागांवर कलाशिक्षक भरणे साठीची मार्गदर्शन पर चर्चा झाली. शिक्षणाधिकारी महोदयांनी सर्व समस्यांची खात्री करून एकत्रित पत्र काढण्याचे आश्वासित केले.
यावेळीहशिक्षण मंत्र्यासोबत भेट घडवून आणण्यासंबंधी चर्चा करण्यात आली..शिक्षणाधिकारी शिंपी यांनी
मार्गदर्शन केले .

error: Content is protected !!