
राजापूर तालुका भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक
राजापूर येथे भटके विमुक्त आघाडी नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीर. .. बाळा गोसावी मसुरे – प्रदेश उपाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी श्री. बाळा गोसावी,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी नवलराज काळे, अनिल करंगुटकर भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव, भाजपा भटके…









