बाळू माने मित्रमंडळ MHO7 या गृपचा एक अनोखा उपक्रम

जुन्या मित्र परिवारातर्फे आयोजित केले रक्तदान शिबिर देशासाठी ज्या महामानवांनी क्रांतिकारकांनी जीवनाचे योगदान बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले सर्व जुने मित्र परिवाराच्या माध्यमातून एकत्रित करून समाजासाठी व आपल्या जिल्ह्यासाठी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी या करिता मातोश्री मंगल…

Read Moreबाळू माने मित्रमंडळ MHO7 या गृपचा एक अनोखा उपक्रम

वीज वितरण च्या मांडलेल्या समस्या सुटल्या नाहीत तर गाठ माझ्याशी

आमदार नितेश राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल कामचुकार अधिकाऱ्यांना देश विदेशात पाठवा, राणेंचा खोचक टोला कणकवली तालुक्यामधील वीज वितरण च्या समस्या या येत्या पंधरा दिवसात सुटायला सुरुवात झाली पाहिजे. आता माझ्यासोबत बसलेले अधिकारी हे जबाबदार आहेत. समस्या जर…

Read Moreवीज वितरण च्या मांडलेल्या समस्या सुटल्या नाहीत तर गाठ माझ्याशी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय मनीष दळवी

सहकारात उमलते तरुण नेतृत्व आपल्या कोकणातील लाल मातीशी इमान राखुन आधुनिकतेची कास धरत ग्रामीण परंपरेचा आदर करणारे व स्वतःबरोबर इतरांनी सुद्धा शिस्तीने वागावं अशी आग्रही भुमिका घेणारे शिस्तप्रिय आणि अभ्यासू नेतृत्व म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय मनीष दळवी. जिल्हा…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय मनीष दळवी

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी १५ दिवसांत शेतकऱ्यांना काजूचे १० रुपये अनुदान मिळवून द्यावे; शिवसेनेच्या वतीने सत्कार करू

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांचे प्रत्युत्तर कुडाळ प्रतिनिधी

Read Moreभाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी १५ दिवसांत शेतकऱ्यांना काजूचे १० रुपये अनुदान मिळवून द्यावे; शिवसेनेच्या वतीने सत्कार करू

देवगड जामसांडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या मिताली सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत केले सौ मिताली सावंत ह्या पूर्वीच भाजपाच्या गटामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र त्या राष्ट्रवादीतच होत्या. आज त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.गेले दोन अडीच वर्षात…

Read Moreदेवगड जामसांडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या मिताली सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश

कोंडये वरचीवाडी येथील निवृत्त मिल कामगार वसंत धोपटे यांचे निधन

कोंडये वरचीवाडी येथील निवृत्त मिल कामगार वसंत पुंडलिक धोपटे (७४) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. गेलेकाही महिने ते आजारी असून त्यांच्यावर मुबंई येथे उपचार सुरू होते. वसंत धोपटे हे आपल्या कुटुंबीयांसह मुंबईत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ,…

Read Moreकोंडये वरचीवाडी येथील निवृत्त मिल कामगार वसंत धोपटे यांचे निधन

शाळेला सुट्टी ;तरीही विद्यार्थ्यांनी केली लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

प्रतिनिधी l दोडामार्गतालुक्यात होणारी अतिवृष्टी, तिलारी नदीची वाढणारी पातळी आणि ठिकठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील सर्व शाळान्ना विशेष सुटी जाहीर केली. मात्र आज (ता. १) लोकमान्य टिळक पुण्यतिथी असल्याने कळणे शाळा क्रमांक ३ च्या विद्यार्थ्यांनी सुटी न…

Read Moreशाळेला सुट्टी ;तरीही विद्यार्थ्यांनी केली लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची ४ कोटी ७८ लाख रु. रक्कम सरकारने थकविली – आ. वैभव नाईक

गणेश चतुर्थी पूर्वी लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला ईशारा कणकवली प्रतिनिधी

Read Moreमोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची ४ कोटी ७८ लाख रु. रक्कम सरकारने थकविली – आ. वैभव नाईक

उद्या आचरा येथे सहकार मेळावा

भाजप नेते निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती आचरा–अर्जुन बापर्डेकरमालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या सहकार्याने भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आचरा येथील सरजोशी हाॅलवर उद्या शुक्रवार २ऑगष्ट रोजी सकाळी १०ते२या वेळात सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

Read Moreउद्या आचरा येथे सहकार मेळावा

धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी ची शिक्षा

फिर्यादीच्या वतीने ऍड. राजेंद्र रावराणे ऍड. प्राजक्ता गावकर यांचा युक्तिवाद हात उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी मालवण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री महेश देवकाते यांनी विजय सुहास निकम रा. नांदोस, ता. मालवण याना एक वर्ष…

Read Moreधनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी ची शिक्षा

देवगड तालुक्यातील वानिवडे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांचा वानिवडे गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश देवगड तालुक्यातील वानिवडे मधील उबाठाचे कार्यकर्ते रमेश श्रीधर प्रभू ग्राम.प.सदस्य,चेतना महादेव बामणे ग्राम.प.सदस्य, चंद्रकांत बामणे, दत्ताराम कोतेकर,गणपत प्रभु, सुहास प्रभु, संतोष घाडी, सुनिल मुळीक, भालचंद्र बामणे, रविंद्र…

Read Moreदेवगड तालुक्यातील वानिवडे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

रेशन दुकानांवर धान्य वितरणास मुदतवाढ द्या

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांची मागणी रास्त दराच्या धान्य दुकानांवर सर्व्हर मुळे निर्माण झालेल्या समस्येवर मात करण्यासाठी जुलै महिन्याचे धान्य ऑफलाइन देण्याचे आदेश नुकतेच झाले आहेत. मात्र हे आदेश शेवटच्या तारीखला झालेले असल्याने जुलै महिन्याच्या धान्य वितरणास मुदतवाढ मिळावी अशी…

Read Moreरेशन दुकानांवर धान्य वितरणास मुदतवाढ द्या
error: Content is protected !!