
पाणीटंचाईची झळ बसू नये जिल्हा परिषद च्या सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी!
आमदार नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना जलजीवन, जिल्हा नियोजन च्या विविध कामांचा घेतला आढावा जिल्हा वार्षिक योजनेतील ग्रामीण भागातील विविध विकास कामाला चालला देण्यासाठी व विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या नादुरुस्तीमुळे त्या भागातील निर्माण झालेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी…








