मराठा समाज प्राथमिक शिक्षकांच्यावतीने ७ जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ

मराठा समाज प्राथमिक शिक्षकांच्यावतीने कणकवली तालुका मर्यादित विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रम रविवार ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत मराठा मंडळ सभागृह, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे इयत्ता १० वी ७५% ,१२ वी ६०% किंवा…

Read Moreमराठा समाज प्राथमिक शिक्षकांच्यावतीने ७ जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ

नाटळ येथील कृष्णाजी सावंत यांचे निधन

कणकवली तालूक्यातील नाटळ हुमलेटेंब वाडी येथील रहिवाशी कृष्णाजी शंकर सावंत ८८ यांचे शानिवार दि. २९ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहीत मुली, जावई, नातवंडे , भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना…

Read Moreनाटळ येथील कृष्णाजी सावंत यांचे निधन

संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगास विशाल परब यांची उपस्थिती

कोकण म्हटलं की दशावतार नाट्य प्रयोग आलाच. आपल्या कोकणात अजूनही दशावतारी कलेला अनन्यसाधारण महत्व आहे. हि दशावतारी कला गेली कित्येक वर्षांपासून चालू आहे आणि पुढेही अशीच टिकून राहील. यासाठी दशावतारी कलाकार प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मी सदैव…

Read Moreसंयुक्त दशावतार नाट्यप्रयोगास विशाल परब यांची उपस्थिती

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या विद्यार्थ्यांचे इंडियन ऑलिम्पियाड परीक्षा आणि जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे मध्येइंडियन ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या मध्ये कू.ओम तेली (इयत्ता ५वी) कु .प्रदीप साटम ( इयत्ता १ ली) कु. रक्षिता गावकर( इयत्ता ७ वी) या विद्यार्थ्यांनी…

Read Moreज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या विद्यार्थ्यांचे इंडियन ऑलिम्पियाड परीक्षा आणि जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश

म ल देसाईंचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा

शिक्षणमंत्री मा. दिपकभाई केसरकर यांची खास उपस्थिती दिनांक 29 जून रोजी संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य संयुक्त सरचिटणीस श्री मल देसाई सर यांच्या सेवापूर्ती शुभेच्छा समारंभास महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक भाई केसरकर हे…

Read Moreम ल देसाईंचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

मुरकर गुरुजी चॅरिटेबल स्ट्रस्ट च्या वतीने प्रदान मुरकर गुरुजी चॅरिटेबल स्ट्रस्टचे संस्थापक प्रा दिवाकर मुरकर सर यांच्या सुन यांच्या वाढ दिवसा निमित्त विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ भेट म्हणून वाटण्यात आली. सामाजिक दायित्व या…

Read Moreविद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कुरंगवणे बेर्ले ग्रामपंचायत च्या वतीने ओम उन्हाळकर याचा सत्कार

कुरंगवणे गावचे सुपुत्र ओम विनोद उन्हाळकर याने SDPF नॅशनल चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक पटकावून उज्वल यश प्राप्त केले.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक करण्यात आले. कुरंगावणे ग्रामपंचायत च्या वतीने ओम उन्हाळकर याचे कौतुक करत त्याचा सत्कार…

Read Moreकुरंगवणे बेर्ले ग्रामपंचायत च्या वतीने ओम उन्हाळकर याचा सत्कार

महापुरुषांची विटंबना होऊ नये म्हणून कडक कायदा करा!

आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणे त्यांच्याबद्दल वाईट स्टेटस ठेवणे असे प्रकार महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढू लागले आहेत. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांची कोणत्याही व्यक्तीने विटंबना करू नये. आपले आदर्श असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे…

Read Moreमहापुरुषांची विटंबना होऊ नये म्हणून कडक कायदा करा!

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही…

Read Moreराज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

सिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करा !

सिंधुदुर्ग जिल्हयातील चिपी विमानतळावरुन सिंधुदुर्ग-पुणे- सिंधुदुर्ग ही विमानसेवा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी भाजप खासदार नारायण राणेंना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हयाचे…

Read Moreसिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करा !

नीलेश राणे यांचा वैभव नाईक यांना टोला

मला विधानसभेचे तिकीट मिळणार की नाही याचे टेन्शन वैभव नाईकांना जास्त – नीलेश राणे मालवण, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे काम एका आमदाराने कसे करावे हे मी वैभव नाईक यांना दाखवून देत आहे. त्यातून जर ते काही शिकत असतील तर आनंद आहे, असा…

Read Moreनीलेश राणे यांचा वैभव नाईक यांना टोला

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सिंधुदुर्गात प्रभावी अंमलबजावणी करणार!

माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांची माहिती सिंधुदुर्गासाठी पाणबुडी प्रकल्प व स्कुबा ड्रायव्हिंग सेंटर उभारणार विधानसभा अधिवेशन चालू असून काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. येणारी विधानसभा निवडणूक पाहता यावर्षीच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण…

Read Moreमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सिंधुदुर्गात प्रभावी अंमलबजावणी करणार!
error: Content is protected !!