सिलिंडर मिळण्यासाठी बुकींग करणे अनिर्वाय

भाडेकरूंनी अनधिकृत कनेक्शन न वापरता खरेदी विक्री संघाकडे कनेक्शनची मागणी करावी कुडाळ, शासन आणि एचपीसीएल या गॅस कंपनीच्या नव्या धोरणानुसार सिलिंडर मिळण्यासाठी बुकींग करणे अनिर्वाय आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया ग्राहकांनी पुर्ण करावी, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक…

Read Moreसिलिंडर मिळण्यासाठी बुकींग करणे अनिर्वाय

विवाहित महिलेच्या विनयभंग प्रकरणी नातेवाईक युवकाची निर्दोष मुक्तता

संशयीताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद पती बारहेगावी गेल्याचा गैरफायदा घेत नातेवाईक असलेल्या युवकाने रात्री घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथील अमर भास्कर संसारे याची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एच. शेख यांनी निर्दोष मुक्तता…

Read Moreविवाहित महिलेच्या विनयभंग प्रकरणी नातेवाईक युवकाची निर्दोष मुक्तता

प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून घाट रस्ता सुरू करू देणार नाही!

आमदार नितेश राणेंकडून महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी, ठेकेदाराला इशारा अन्यथा ठेकेदाराचे काम काढून घेत रिटेंडर करा कणकवली प्रतिनिधी

Read Moreप्रवाशांचा जीव धोक्यात टाकून घाट रस्ता सुरू करू देणार नाही!

युवासेनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे घरोघरी वाटप

कणकवलीत महिला सहाय्यता शाखा सुरू करणार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सूरू केली आहे. सर्वसामान्य महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने या लाडकी बहीण योजनेला लागणारे फॉर्म…

Read Moreयुवासेनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्मचे घरोघरी वाटप

न्यू इंग्लिश स्कूल आचरा चे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

आचरा–अर्जुन बापर्डेकर परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले. या शाळेचे एकूण पाच विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पास होत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. यातपूर्वा परशुराम गुरव , रुद्र संजय…

Read Moreन्यू इंग्लिश स्कूल आचरा चे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

कवी आशिष वरघणे यांना कविवर्य वसंत सावंत तर मनीषा शिरटावले यांना कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार जाहीर

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुरस्कार योजनेचे आयोजन ऑगस्टमध्ये नांदगाव येथे मान्यवर साहित्यिकाच्या हस्ते पुरस्काराचे वितरण कणकवली प्रतिनिधी

Read Moreकवी आशिष वरघणे यांना कविवर्य वसंत सावंत तर मनीषा शिरटावले यांना कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भाजप तर्फे आयोजित शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा–अर्जुन बापर्डेकरमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक त्या कागदप्रत्रांचीची पुर्तता करुन परीपुर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आचरा विभागा तर्फे आयोजितविशेष शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आचरा गावात ग्रामपंचायत आचरा गाऊडवाडी आणि आचरा तिठा वरचीवाडी अशा दोन ठिकाणी या शिबिराचे आयोजन…

Read Moreमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भाजप तर्फे आयोजित शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम शालेय शिक्षणमंत्री व त्यांचे खात करत आहे- माजी खासदार विनायक राऊत

ज्या शाळेमध्ये शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण झाले आणि जी शाळा शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाजूलाच आहे, ती जिल्हा परिषदेची शाळा कोसळते त्या शाळेला आज कुलूप लावले जाते, ही गोष्ट खरोखर दुर्देवी आहे. शिक्षणमंत्र्यांचे खाते विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतेय. या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम…

Read Moreविद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम शालेय शिक्षणमंत्री व त्यांचे खात करत आहे- माजी खासदार विनायक राऊत

हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळेची कु. नीरजा महेंद्र वारंग ठरली शिष्यवृत्ती धारक

आचरा-अर्जुन बापर्डेकरमहाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पूणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळेच्या कु. नीरजा महेंद्र वारंग हीने गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. ती तालुक्यात दुसरी आली आहे. या शिवाय या परीक्षेत ऊर्वी विनोद आचरेकर…

Read Moreहुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळेची कु. नीरजा महेंद्र वारंग ठरली शिष्यवृत्ती धारक

लक्ष्मी सीताराम शिरकर यांचे निधन

देवगड : देवगड तालुक्यातील मूळ वाडा चांभारघाटी येथील सध्या रा. कांदिवली भांब्रेकर नगर येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मी सीताराम शिरकर ( वय 82 ) यांचे मुंबई कांदिवली येथे 3 जुलै रोजी रात्री 11 वाजता वृद्धत्वाने निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर कांदिवली येथील…

Read Moreलक्ष्मी सीताराम शिरकर यांचे निधन

जनतेची सेवा करण्याची संधी मला द्या–भाजप नेते निलेश राणेसंवाद बैठकांचा आचरा येथून शुभारंभ

आचरा–अर्जुन बापर्डेकरजीव झोकून देणारे कार्यकर्ते राणे साहेबाच्या नेतृत्वाखाली तयार झाले याचा आम्हाला गर्व आहे.तुमच्या मेहनतीमुळेच सर्व निवडणूका आपण जिंकू शकलो.आता येणारया विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंना जिंकून आणायचे की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे. तुमच्या सहकार्यावरच जनतेची सेवा करण्याची संधी मला…

Read Moreजनतेची सेवा करण्याची संधी मला द्या–भाजप नेते निलेश राणेसंवाद बैठकांचा आचरा येथून शुभारंभ

बाळू माने मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडीतील मुलीला उपचारासाठी आर्थिक मदत

शेख कुटुंबीयांकडून मानले मित्र मंडळाचे आभार बाळू माने सिंधुदुर्ग मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या शेख कुटुंबातील 10 वर्षाची मुलगी नेहरून शेख हि में महिन्यापासून गंभीर आजाराशी झुंज देत आहे.याची दखल घेऊन या मित्र मंडळांनी प्रत्येकाने आपल्या…

Read Moreबाळू माने मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडीतील मुलीला उपचारासाठी आर्थिक मदत
error: Content is protected !!