
कणकवली नगरपंचायत पथविक्रेता समिती वर भाजपाचे वर्चस्व!
सर्वच्या सर्व जागा भाजपाच्या ताब्यात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली नगरपंचायत पथविक्रेता समितीची निवडणूक नुकतीच झाली असून या निवड प्रक्रियेत फॉर्म मागे घेण्याचा काल अंतिम दिवस होता. या समितीच्या आठ पैकी सात जागांवर भाजपाचे पॅनल बिनविरोध विजयी झाले…










