मुळदेत गावठी बॉम्बच्या स्फोटात एकजण गंभीर जखमी

जखमीला बांबुळीला हलवले पोल्ट्री मध्ये बॉम्ब बनवताना झाला स्फोट कुडाळ तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील संतोष महादेव मासंग (५०) हे आपल्या घराशेजारील बंद पोल्ट्रीवजा मांगरात गावठी बॉम्ब बनवीत असताना शुक्रवारी सायंकाळी त्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात संतोष मासंग हे गंभीर जखमी…

Read Moreमुळदेत गावठी बॉम्बच्या स्फोटात एकजण गंभीर जखमी

खंडणी प्रकरणी संशयित किशोर वरक याला ४ दिवसांची पोलीस कोठडी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कुडाळ न्यायालयात आत्मसमपर्ण केलेला खंडणी प्रकरणातील फरारी संशयित वकील किशोर वरक याला कुडाळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती. आज त्याला कुडाळ पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन अटक केली. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता १६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस…

Read Moreखंडणी प्रकरणी संशयित किशोर वरक याला ४ दिवसांची पोलीस कोठडी

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

पी. डी. शिरसाटअध्यक्ष तर महेश ओटवणेकर सचिव कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची सभा गुरुवारी गुरुवारी येथील महालक्ष्मी हॉल नं. २ मध्ये झाली. या सभेत तालुका व्यापारी संघाची नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. या कार्यकारीणीची निवड करण्यासाठी प्रसाद धडाम यांनी निवडणूक निरीक्षक…

Read Moreकुडाळ तालुका व्यापारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

झाराप येथे गाव सभेतच ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका

संजय सामंत यांचे निधन : झाराप भावई मंदिर मधील घटना तालुक्यातील झाराप तिठा येथील संजय विनायक सामंत वय (63) रा. सामंतवाडी या ज्‍येष्‍ठ नागरिक गाव सभेतच कोसळल्याची घटना घडली. उपचाररासाठी सामंत यांना खासगी वाहनातून कुडाळ येथील सिंधू केयर हॉस्पिटल मध्ये…

Read Moreझाराप येथे गाव सभेतच ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका

अखेर तेंडोली-शंभूगिरी मठ थांब्याला मान्यता

भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांच्या प्रयत्नाला यश तेंडोली शंभूगिरी मठ थांब्याला एसटी प्रशासनाने मान्यता दिली आहे. या थांब्यामुळे मुननकरवाडी, मांजरेकरवाडी, बागलाची राय आवेरे येथे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांनी यासाठी सतत…

Read Moreअखेर तेंडोली-शंभूगिरी मठ थांब्याला मान्यता

ऍड. नकुल पार्सेकर लिखित ‘ध्येयधुंद’ चे १९ ला प्रकाशन

सुरेश प्रभू यांच्या जीवनावर पुस्तकातून टाकलाय प्रकाश मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार प्रकाशन सोहळा कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभाकर प्रभू म्हणजे सुशासन, धोरण आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगमच. भारताच्या या अत्यंत विद्वान पण तितक्याच साध्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवन प्रवासावर आधारित ऍड. नकुल…

Read Moreऍड. नकुल पार्सेकर लिखित ‘ध्येयधुंद’ चे १९ ला प्रकाशन

मळगावात 19 फेब्रुवारीला भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मळगाव सज्ज मळगावात शिवप्रेमींचा उत्साह; शिवजयंती उत्सवाची जोरदार तयारी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव येथे भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी हा उत्सव…

Read Moreमळगावात 19 फेब्रुवारीला भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन

नेरूर येथे पायलाग लसिकरणाचा शुभारंभ

जि. प. सदस्य रुपेश पावसकर व प स सदस्य दीप्ती नाईक यांची उपस्थिती केंद्र पुरस्कृत पायलाग रोगाच्या प्रतीबंधक लसीकरणाची सुरुवात मौजे नेरूर तालुका कुडाळ येथे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर व पंचायत समिती सदस्य श्रीमती दिप्ती नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात…

Read Moreनेरूर येथे पायलाग लसिकरणाचा शुभारंभ

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

विविध मागण्यांकरिता अशा वर्कर्स यांचे काम बंद आंदोलन

मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी दिले तहसीलदारांना निवेदन मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स युनियनच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन छेडण्यात आले असून, विविध मागण्यांकरिता छेडण्यात आलेल्या या काम बंद आंदोलनादरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत तहसीलदार…

Read Moreविविध मागण्यांकरिता अशा वर्कर्स यांचे काम बंद आंदोलन

कवी अजय कांडर यांच्या कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात समावेश

‘आवानओल ‘ काव्यसंग्रहातील ‘झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट’ कवितेचा गौरव आता या संग्रहातील ‘ झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट’ या बहुचर्चित कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याने आवानओल काव्यसंग्रह पुन्हा एकदा चर्चेला गेला आहे. कष्टकरी स्त्रीचं भावविष्य आणि तिच्या संघर्षाची तीव्र…

Read Moreकवी अजय कांडर यांच्या कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात समावेश

प्रयास- सेवांकुर संस्था अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांची गोपुरी आश्रमाला भेट

गोपुरी आश्रमाच्या कामाबद्दल व्यक्त केले समाधान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कॅन्सर’ आजारा संदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी ते आले होते. आज त्यांनी आवर्जून गोपुरी आश्रमाला भेट दिली. गोपुरी आश्रमाच्या कामा संदर्भात माहिती घेतली. यावेळी गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक…

Read Moreप्रयास- सेवांकुर संस्था अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांची गोपुरी आश्रमाला भेट
error: Content is protected !!