
सावंतवाडी चे ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली यांना दिल्या आमदार वैभव नाईक यांनी शुभेच्छा
आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयात राजन तेली यांची सदिच्छा भेट जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची देखील उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी मतदारसंघाचे उमेदवार राजन तेली यांनी आज कणकवलीत आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयात भेट दिली. आमदार…










