असलदे सोसायटी संस्था पातळीवर कर्ज वसुलीत ठरली अव्वल

चेअरमन भगवान लोके यांनी मानले संस्था सभासदांचे आभार कणकवली तालुक्यात 37 संस्थांमध्ये सलग 5 वर्षे सातत्यपूर्वक उत्कृष्ट कामगिरी संस्थेची 1 कोटींच्या उलाढालीकडे वाटचाल कणकवली तालुक्यात 37 विविध कार्यकारी विकास संस्थांमध्ये संस्था पातळीवर 100 टक्के वसुलीत पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे अव्वल…

Read Moreअसलदे सोसायटी संस्था पातळीवर कर्ज वसुलीत ठरली अव्वल

‘”शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास हाच यशाचा राजमार्ग “‘

कलंबिस्त इंग्लिश कलंबिस्त स्कूलमध्ये ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न कोणतेही यश मिळवायचे झाले तर प्रामाणिकपणा आणि मेहनत अधिक महत्त्वाची असते. आज तुम्ही ज्या वर्गात बसला आहात, त्याच वर्गात कधीकाळी मीही बसलो होतो. म्हणून मी खात्रीने सांगतो.तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी मोठे यश मिळवू…

Read More‘”शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास हाच यशाचा राजमार्ग “‘

अपघातात निधन झालेल्या मयुरेश राणे यांच्या वारसांना चार लाखांचा प्रधान मंत्री सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा प्रदान

बँक ऑफ इंडिया शाखा आचराच्या प्रयत्नांना यश मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी येथील रहिवासी मयुरेश मंगेश राणे यांचे मार्च मध्ये अपघाती निधन झाले होते. त्याच्या मृत्यू नंतर त्याची वारसदार वआई सौ. मयुरी मंगेश राणे हिला बँक ऑफ इंडिया शाखा आचराच्या विशेष…

Read Moreअपघातात निधन झालेल्या मयुरेश राणे यांच्या वारसांना चार लाखांचा प्रधान मंत्री सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा प्रदान

विकास आराखडा हरकत मुदत एक महिन्याने वाढवून द्या !

न. पं. च्या विशेष सभेत आग्रही मागणी वाढीव रुंदीचे रस्ते, गायब झालेले ओहोळ, पूररेषा हे डीपी प्लानचे कळीचे मुद्दे कुडाळ शहराच्या विकास आराखड्यात २७ ठिकाणी आरक्षण दाखवण्यात आली आहेत आणि त्यासाठी तब्बल २५६ हरकती नगर पंचायतीकडे आलेल्या आहेत. आरक्षणात दाखवण्यात…

Read Moreविकास आराखडा हरकत मुदत एक महिन्याने वाढवून द्या !

तेंडोली-वरची आदोसवाडी येथे उद्या संयुक्त दशावतार

तेंडोली-वरची आदोसवाडी येथे रामचंद्र राऊळ मित्रमंडळाच्यावतीने 4 जुलै रोजी रात्री 7.30 वाजता तेथीलच कुलस्वामिनी मंदिरात “शिव अजमीढ संग्राम अथार्त अजमीढ शरसेतू” हे संयुक्त दशावतार नाटक आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नावाजलेल्या कलाकारांचा या नाटकात समावेश आहे.या नाटकातील कलाकार गणपती –…

Read Moreतेंडोली-वरची आदोसवाडी येथे उद्या संयुक्त दशावतार

कणकवली पत्रकार संघाच्यावतीने ४ जुलै रोजी पत्रकार पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रम

कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील पत्रकार पाल्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील यशाबद्दल गुणगौरव कार्यक्रम ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती कणकवली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर,…

Read Moreकणकवली पत्रकार संघाच्यावतीने ४ जुलै रोजी पत्रकार पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रम

कुडाळच्या प्रवेशद्वारांना नामवंतांची नावे द्या

सतीश वर्दम यांचे नगर पंचायतीला निवेदन कुडाळ शहरात होऊन गेलेल्या अनेक प्रतिभावान व्यक्तींची नावे शहराच्या प्रवेशद्वारांना द्यावीत अशी मागणी सतीश वर्दम यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी आज नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडे दिले.सतीश वर्दम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कुडाळ…

Read Moreकुडाळच्या प्रवेशद्वारांना नामवंतांची नावे द्या

कुडाळचा मुख्य रस्ता २४ मीटरसाठी सुधार समितीची हरकत

नगराध्यक्षाना दिले निवेदन कुडाळ शहरातून जाणारा हॉटेल अभिमन्यू ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा मुख्य रस्ता विकास आराखड्यात २४ मीटरचा दाखवण्यात आला आहे. त्याला कुडाळ सुधार समितीने हरकत घेतली आहे. २४ मीटर ऐवजी हा रस्ता ७ मीटर करावा अशी मागणी…

Read Moreकुडाळचा मुख्य रस्ता २४ मीटरसाठी सुधार समितीची हरकत

चिंदर प्राथमिक शाळांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून वह्या वाटप

विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदर गावातील केंद्र शाळा नं १, तेरई, कुंभारवाडी, पालकरवाडी, चिंदरबाजार, लब्देवाडी, अपराजवाडी आदी प्राथमिक शाळांमध्ये मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना आचरा विभाग…

Read Moreचिंदर प्राथमिक शाळांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून वह्या वाटप

पुजारेवाडी युवाईकडून श्रमदानातून रस्ता सफाई

आचरा बाजारपेठ कडून आचरातिठा कावलेदुकानकडे जाणा-या अंतर्गत रस्त्याची सफाई पुजारेवाडी युवावर्गाकडून करण्यात आली. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. आठवडा बाजार किंवा इतर वेळी बाजारपेठ देऊळवाडी या भागात आचरा तिठा येथून जाणारा उपयुक्त रस्ता असलेल्या बाजारपेठ कडे…

Read Moreपुजारेवाडी युवाईकडून श्रमदानातून रस्ता सफाई

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा कणकवलीत झळकला बॅनर

चौकीदाराच्या चौकीदारीतच श्रीराम मंदिरात चोरी कशी झाली? अशा आशयाचा बॅनर शिवसेनेने श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावर जनतेचे वेधले लक्ष

Read Moreशंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा कणकवलीत झळकला बॅनर

शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर, पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज

जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रतिपादन शिवडाव, नाटळ, नरडवे, कुंभवडे शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना रक्तचंदनाच्या रोपांचे वाटप माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या संकल्पनेमधून वृक्ष लागवडीची आवड निर्माण होईल या हेतूने शिवडाव माध्यमिक विद्यालय, नरडवे इंग्लिश स्कूल-नरडवे,माध्यमिक विद्यालय…

Read Moreशालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर, पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज
error: Content is protected !!