
नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेताच नांदगाव येथे जल्लोष
फटाक्यांची आतषबाजी व लाडू पेढे वाटून आनंदोत्सव साजरा कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी आज मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नांदगाव पंचक्रोशीतील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नांदगाव येथे एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी तसेच…










