सकल मराठा समाज खारेपाटण पंचक्रोशीच्या वतीने

खारेपाटण येथे १९ ऑक्टोंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज यांच्या वतीने व खारेपाटण सिनियर कॉलेज,एन एस एस विभागाच्या सहकार्याने शनिवार दि.१९ ऑक्टोंबर २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खारेपाटण प्पांच्क्रोशी सकल मराठा समाज…

Read Moreसकल मराठा समाज खारेपाटण पंचक्रोशीच्या वतीने

अँड. पृथ्वीराज रावराणे यांना लंडन येथील विद्यापिठाकडून एलएलएम ही पदवी

पृथ्वीराज रावराणे हे आहेत अँड. राजेंद्र रावराणे यांचे सुपुत्र अँड. पृथ्वीराज रावराणे यांना लंडन येथील विद्यापिठाकडून एलएल एम ही पदवी प्राप्त केली आहे.अँड पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी एलएल.बीची पदवी प्राप्त केल्यानंतर लंडन येथील वेस्ट मिनस्टर विद्यापिठात कायद्याच्या उच्च पदवी (एलएल.एम)…

Read Moreअँड. पृथ्वीराज रावराणे यांना लंडन येथील विद्यापिठाकडून एलएलएम ही पदवी

नडगिवे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विभागीय सेपक टकराव स्पर्धेत यश

कणकवली तालुक्यातील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या शाळेतील विद्यार्थ्यांनी सातारा येथे झालेल्या विभागिय सेपक टकराव स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा…

Read Moreनडगिवे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विभागीय सेपक टकराव स्पर्धेत यश

दागिने चोरीप्रकरणी दोन अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल

ठसे तज्ञ पथकालाही करण्यात आले होते पाचारण आचरा प्रतिनिधी आचरा बाजारपेठ येथील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून १७ ग्रॅम सोन्याच्या वस्तूंवर डल्ला मारून पळ काढणाऱ्या दोन अज्ञात संशयितांवर आचरा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दागिने चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर…

Read Moreदागिने चोरीप्रकरणी दोन अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल

न्यू इंग्लिश स्कूल आचरा आयोजित विज्ञान प्रदर्शनात सद्गुरु साटेलकरच्या रडार सिस्टीम प्रतिकृती ला प्रथम क्रमांक

आचरा–अर्जुन बापर्डेकर विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा त्यांच्या शोधक वृत्तीला चालना मिळावी यादृष्टीने न्यू इंग्लिश स्कूल आचरा तर्फे शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनात सद्गुरु साटेलकर ने बनविलेल्या रडार सिस्टीम ला प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक कौशल…

Read Moreन्यू इंग्लिश स्कूल आचरा आयोजित विज्ञान प्रदर्शनात सद्गुरु साटेलकरच्या रडार सिस्टीम प्रतिकृती ला प्रथम क्रमांक

माजी आमदार राजन तेली उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

सावंतवाडी मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय धुमशचक्री सावंतवाडी मतदारसंघात तेली विरुद्ध केसरकर लढती कडे राज्याचे लक्ष लागणार उद्धव ठाकरे यांच्याशी राजन तेलींची आहेत निकटचे संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे असून जिल्ह्यातील सावंतवाडी मतदार संघ हा सध्या राजकीय…

Read Moreमाजी आमदार राजन तेली उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा ची नवीन कार्यकारणी

आमदार नितेश राणेंना 60 हजार च्या वरती मताधिक्य मिळवून देणार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा विश्वास कणकवली तालुका युवा मोर्चा बैठक भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा तालुका…

Read Moreविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा ची नवीन कार्यकारणी

कळसुली येथील सेवानिवृत्त शिक्षक सिताराम परब गुरुजी यांचे निधन

कळसुली येथील सेवानिवृत्त शिक्षक सीताराम गणपत परब (८८) यांचे १५ ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. परब गुरुजी म्हणून ते सुपरिचीत होते. सर्व सामाजिक, शैक्षणिक, वाडीतील कौटुंबिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. गावच्या विकासकामातही अग्रेसर असायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी,…

Read Moreकळसुली येथील सेवानिवृत्त शिक्षक सिताराम परब गुरुजी यांचे निधन

नागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत यांची भाजपा युवा मोर्चा चिटणीस पदी निवड

युवा मोर्चा तालुकाध्यक्षांनी दिले नियुक्तीपत्र भारतीय जनता युवा मोर्चा कणकवली तालुका चिटणीस पदी नागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत यांची निवड करण्यात आली आहे. या दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे आपल्याकडून भारतीय जनता पार्टीच्या लौकिकास साजेशे काम अपेक्षित असून, भारतीय…

Read Moreनागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत यांची भाजपा युवा मोर्चा चिटणीस पदी निवड

*भाजपा युवा मोर्चाचे केंद्रीय नेतृत्व खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून श्री.विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!* *समाजाप्रती देत असलेल्या योगदानाचे केले कौतुक* भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कार्याची दखल भाजपाच्या केंद्रीय यंत्रणेकडून नेहमीच घेतली जाते. त्यांच्या झंजावाती…

Read More

सीराक गृप आणि रंगभूमी गावातील तर्फे भव्य कंदिल स्पर्धा

आचरा-अर्जुन बापर्डेकरदिवाळीचा आनंद तेजोमय व्हावा आणि हरवत चाललेली कंदिल बनवणेकलागुणांना वाव मिळण्याकरिता,सिरॉक ग्रुप आचरा व रंगभूमी गावातली यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे कंदिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धाआचरा चिंदर, त्रिंबक, वायंगणीसाठीआयोजित करण्यात आली आहे. यासाठी दिनांक ३० ऑक्टोबर…

Read Moreसीराक गृप आणि रंगभूमी गावातील तर्फे भव्य कंदिल स्पर्धा

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष वामन पंडीत यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्यपदी निवड

संस्थेच्या वतीने वामन पंडित यांचे अभिनंदन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली चे माजी अध्यक्ष वामन तथा उदय पंडीत यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्यपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. या मंडळ सदस्य निवडीस महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली…

Read Moreवसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष वामन पंडीत यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्यपदी निवड
error: Content is protected !!