
कणकवली शहरातून आमदार नितेश राणे यांना दोन हजाराहुन अधिक मताधिक्य देणार
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला विश्वास ठाकरे गटाचे कणकवली शहर परिसरातील प्रमुख नेते आव्हान स्वीकारतील काय? हिंदुत्वाचा चेहरा म्हणून आमदार नितेश राणे योग्य उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे कणकवली विधानसभेचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना कणकवली शहरातून 2…










