
‘हास्य कल्लोळ’मध्ये कलांकुर संघाने मारली बाजी
गोरक्षनाथ कलमठ संघ द्वितीय तर अस्सल मालवणी क्रिएशन संघाने तृतीय क्रमांक पटकाविला आज रात्री रंगणार राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळाने झेंडा चौकातील मांडावर आयोजित केलेल्या ‘हास्य कल्लोळ’ स्पर्धेत कलांकुर मालवण संघाने प्रथम क्रमांक…










