साळीस्ते येथे पोलिस ग्रामसंवाद कार्यक्रम संपन्न

ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या आपल्या हेल्पलाईन नंबरवर कळवा आम्ही आपल्यासाठी सदैव उपलब्ध असून आपल्या अडचणी निश्चितच तातडीने सोडविल्या जातील. तसेच, महिलांच्या विविध समस्यांवर कणकवली पोलिस पराग मोहिते यांनी मार्गदर्शन केले. साळीस्ते ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या पोलिस…

Read Moreसाळीस्ते येथे पोलिस ग्रामसंवाद कार्यक्रम संपन्न

कुडाळ एसटी डेपो येथे एसटी कामगार सेनेच्या फलकाचे मा.आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

एसटी कामगार सेना हि कर्मचारी हितासाठी कार्यरत असणारी एकमेव संघटना- वैभव नाईक

Read Moreकुडाळ एसटी डेपो येथे एसटी कामगार सेनेच्या फलकाचे मा.आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

जनतेच्या समस्या गतीने सोडवण्यासाठी येत्या काळात “एआय” टेक्नॉलॉजीचा देखील वापर होणार!

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन साकेडी मध्ये जिवंत सातबारा व 100 दिवसांच्या उपक्रमांतर्गत गाव भेट कार्यक्रमाचा शुभारंभ शासनाने 100 दिवसांमध्ये 7 कलमी कार्यक्रम दिलेला होता. या अंतर्गत तालुका पातळीवर व ग्राम पातळीवर विविध उपक्रम ठरवून देण्यात आले आहेत. यामध्ये जिवंत…

Read Moreजनतेच्या समस्या गतीने सोडवण्यासाठी येत्या काळात “एआय” टेक्नॉलॉजीचा देखील वापर होणार!

शेठ न.म.विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे 11 एप्रिल 2025 रोजी महसूल विभागामार्फत शिबिर

विद्यार्थ्यांना मिळणार एकाच ठिकाणी विविध शैक्षणिक दाखले कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ शेठ न.म.विद्यालय व जुनियर कॉलेज खारेपाटण आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी ठीक 8:00 वा ते दुपारी 2:00…

Read Moreशेठ न.म.विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे 11 एप्रिल 2025 रोजी महसूल विभागामार्फत शिबिर

माणसांवर हल्ला करणाऱ्या ओंकार नर हत्तीला बंदिस्त करण्याचे वनविभागाचे आदेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार वनविभागाची कारवाई दोडामार्ग तालुक्यामध्ये वावरत असलेल्या ओंकार या नर हत्ती ला बंदीस्त करण्यास नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मंजुरी दिली आहे. हत्ती बंदिस्त करून घेण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांना…

Read Moreमाणसांवर हल्ला करणाऱ्या ओंकार नर हत्तीला बंदिस्त करण्याचे वनविभागाचे आदेश

त्रिंबक येथे श्रीराम नवरात्रौत्सवात किरण बुवा तुळपुळे यांचे कीर्तने संपन्न

रामेश्वर मंदिर त्रिंबक येथे रामजन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. श्रीरामनवरात्रौत्सवा निमित्त सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प किरणबुवा तुळपुळे – डिचोली गोवा यांच्या किर्तनाने रसिकजनांना मंत्रमुग्ध केले.तुळपुळे बुवांची कर्नाटक गोवा महाराष्ट्र बडोदा कानपूर मुंबई अशा अनेक ठिकाणी कीर्तने झाली…

Read Moreत्रिंबक येथे श्रीराम नवरात्रौत्सवात किरण बुवा तुळपुळे यांचे कीर्तने संपन्न

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 7 लाख 23 हजाराची फसवणूक करणारा अटकेत

पाच दिवसांची पोलीस कोठडी पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची उल्लेखनीय कामगिरी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 7 लाख 23 हजार रुपयांची फसवणूक करणारा संशयित आरोपी स्वप्निल शांताराम बेळेकर ( वय 41, रा.कोकिसरे खांबलवाडी) याला कणकवली पोलिसांनी शुक्रवार ४ एप्रिल रोजी…

Read Moreशेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 7 लाख 23 हजाराची फसवणूक करणारा अटकेत

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसा निमित्त कणकवलीत ठाकरे गटाला बसणार धक्का

ठाकरे गटातील काही आजी-माजी पदाधिकारी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संपर्कात कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीची भविष्यातील मोर्चेबांधणी सुरू माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या दोन दिवसात कणकवली शहरात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे.…

Read Moreमाजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसा निमित्त कणकवलीत ठाकरे गटाला बसणार धक्का

कणकवली व कलमठच्या पाणीटंचाई संदर्भात पालकमंत्र्यांच्या तात्काळ सूचना

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी वेधले लक्ष शिवडाव धरणाचे पाणी गड नदीपात्रात सोडण्याचे आदेश उन्हाच्या झळा तीव्र होत असून यामुळे येत्या काळात संभाव्य पाणीटंचाई ची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेत कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर…

Read Moreकणकवली व कलमठच्या पाणीटंचाई संदर्भात पालकमंत्र्यांच्या तात्काळ सूचना

जिल्ह्यातील विकास कामात पालकमंत्री यांच्या टक्केवारी मुळे कामे नित्कृष्ट दर्जाची – सतीश सावंत

म्हावळुंगे-गडी ताम्हाणे रस्त्याची विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली पहाणी देवगड तालुक्यातील महाळुंगे – गडी ताम्हाणे गावातील रस्त्याच्या नित्कृष्ट कामाचा खुलासा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत व्हिडिओ द्वारे केला होता. डांबरीकरण केलेला रस्ता ग्रामस्थांनी हाताने उखरवून…

Read Moreजिल्ह्यातील विकास कामात पालकमंत्री यांच्या टक्केवारी मुळे कामे नित्कृष्ट दर्जाची – सतीश सावंत

भाजप कार्यकर्ते रमाकांत राऊत यांच्या सौजन्याने खारेपाटण येथे १० एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रिय मंत्री व विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त दी.१० एप्रिल २०२५ रोजी खारेपाटण येथे माजी सरपंच तथा भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर व…

Read Moreभाजप कार्यकर्ते रमाकांत राऊत यांच्या सौजन्याने खारेपाटण येथे १० एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

खारेपाटण गट विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटीच्या वतीने खरीप हंगाम सन २०२५ – २६ च्या अल्प शेती कर्ज वाटपाचा शुभारंभ

सुमारे २ कोटी रुपयांची कर्ज वाटप करण्यात येणार कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील तसेच आजुबाजूच्या दशक्रोशीतील शेतकरी बांधव नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेली खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या संस्थेच्या सन २०२५ – २६ च्या खरीप हंगाम…

Read Moreखारेपाटण गट विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटीच्या वतीने खरीप हंगाम सन २०२५ – २६ च्या अल्प शेती कर्ज वाटपाचा शुभारंभ
error: Content is protected !!