‘तिरंगा रॅली’स नांदगाव तिठा येथे उस्फूर्त प्रतिसाद

देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणला “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय जवान जय किसान” अशा देशभक्तीपर घोषणा देत नांदगाव तिठा परिसर दणाणून गेला. भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज नांदगाव तिठा येथे ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला…

Read More‘तिरंगा रॅली’स नांदगाव तिठा येथे उस्फूर्त प्रतिसाद

घोडावत ऑलिम्पियाडची श्रद्धा गणे दहावीत सांगली जिल्ह्यात प्रथम

संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलने दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे . संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलची विद्यार्थीनी कु. श्रद्धा श्रीयांश गणे हिने 100 % गुण प्राप्त करून सांगली जिल्हयात प्रथम येण्याचा मान पटकवला.

Read Moreघोडावत ऑलिम्पियाडची श्रद्धा गणे दहावीत सांगली जिल्ह्यात प्रथम

कणकवली आचरा रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईमुळे रस्ता वाहतुकीस बंद

भर पावसात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वरवडे नदीवरील पुलाचे काम रखडले प्रशासन सुस्त, पावसामुळे नागरिकांना वळसा घालून जावे लागणार कणकवली आचरा मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. पावसापूर्वी पुलावरून वाहतूक सुरू होणे अपेक्षित होते मात्र…

Read Moreकणकवली आचरा रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईमुळे रस्ता वाहतुकीस बंद

चित्रकथी लोककलेचा अनुभव : सिंधुदुर्गमध्ये पारंपरिक कार्यशाळा

चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजन सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, मे २०२५ , महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड…

Read Moreचित्रकथी लोककलेचा अनुभव : सिंधुदुर्गमध्ये पारंपरिक कार्यशाळा

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा सौरभकुमार अगरवाल यांना भोवली?

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून मोहन दहीकर यांची नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सौरभकुमार अगरवाल यांची पुणे येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी आता ठाणे शहराचे पोलीस उप आयुक्त मोहन दहीकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती…

Read Moreमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा सौरभकुमार अगरवाल यांना भोवली?

पहिल्याच पावसात महावितरण कणकवली मध्ये नापास!

कलमठ मध्ये वीज समस्यांनी ग्रामस्थ हैराण, सरपंचांसह ग्रामस्थांची वीज वितरण वर धडक आठ दिवसात कामे मार्गी लावण्याचे उपकार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन कलमठ मधील विविध विज समस्यांबाबत आक्रमक झालेल्या सरपंच संदीप मेस्त्री यांच्या सहित ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. कनिष्ठ…

Read Moreपहिल्याच पावसात महावितरण कणकवली मध्ये नापास!

ऑपरेशन सिंदूर च्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर तळेरे येथे भव्य तिरंगा रॅली संपन्न

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या उत्तरादाखल ऑपरेशन सिंदूरने मिळवलेल्या विजयाच्या सन्मानार्थ तसेच या विजयासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या त्रिदलातील, विशेषतः वायुदलातील सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, युद्धात स्वतःचे प्राण समर्पण करून अमर झालेल्या वीरांप्रति आणि पहलगाम हल्ल्यात…

Read Moreऑपरेशन सिंदूर च्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर तळेरे येथे भव्य तिरंगा रॅली संपन्न

खारेपाटण येथे २३ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन

स्वतःचा प्राण तळहातावर घेऊन शत्रूशी लढणाऱ्या तसेच वीरगती प्राप्त करणाऱ्या, देशातील नागरिकांना शत्रूंपासून सुरक्षा आणि अभय देऊन सुखाचे घास खाऊ देणाऱ्या त्रिदलातील सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या शौर्यकर्तृत्वाला प्रेरणा देण्यासाठी आणि पाकिस्तानवरील भारताच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी भव्यदिव्य तिरंगा रॅलीचे…

Read Moreखारेपाटण येथे २३ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन

कणकवली तालुक्यातील प्रशासकीय विभागानी आपत्तीचा सामना करण्यासाठी 24 तास अलर्ट रहा

कणकवली प्रांताधिकार्‍यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना कणकवली तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या. तसेच कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष 10 मे पासून…

Read Moreकणकवली तालुक्यातील प्रशासकीय विभागानी आपत्तीचा सामना करण्यासाठी 24 तास अलर्ट रहा

कोळोशी खून प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता

संशयित आरोपी तर्फे ॲड. विलास परब, ॲड. तुषार परब यांचा युक्तिवाद कोळोशी येथील रहिवाशी मुंबई दलातून सेवानिवृत्त झालेले विनोद मधुकर आचरेकर वय 55 यांचे गावी घर असून ते गावी येऊन जाऊन असत. त्यांना तेथीलच त्यांचे नातेवाईक श्री पेडणेकर कुटुंबातील सिद्धिविनायक…

Read Moreकोळोशी खून प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता

बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच वाटपाचा कार्यक्रम जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच वाटप करणेबाबत सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार व भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर वाटप कार्यक्रम जाहीर झाला असून, ज्या नोंदीत बांधकाम कामगारांना यापूर्वी गृहउपयोगी भांडी संच किट मिळालेले नाही आणि…

Read Moreबांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच वाटपाचा कार्यक्रम जाहीर
error: Content is protected !!