
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येचा पालकमंत्री नितेश राणे यांचा”न्याय दरबार”
पालकमंत्री झाल्या नंतर नितेश राणेंचा सिंधुदुर्गसाठी नवा पायंडा नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लक्ष वेधण्यासाठी या लोकशाही राज्यात उपोषण हा एक पर्याय असतो! अन्यायाची जेवढी तीव्रता त्यावर त्या त्या उपोषणाची तीव्रता अवलंबून असते. काही उपोषण करतात काहीजण भिक मांगो आंदोलन करतात काहीं…










