
तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट दिल्या प्रकरणी संशयित पतीला सशर्थ अटकपुर्व जामीन मंजुर
संशयिताच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद वैभववाडी येथील पतीने आपल्या पत्नीचा छळ करत क्रुरपणे वागणुक देऊन तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट दिल्या प्रकरणी संशयित पती बिलाल नाजीर बक्कर, (ठाणे मूळ राह. वैभववाडी) याला सिंधुदुर्ग ओरोस येथील प्रमुख जिल्हा व…










