गोळफेक स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी सर्वेशचा सरपंचांच्या हस्ते सन्मान

नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरिय शालेय क्रिडा स्पर्धा ओरोस येथे पार पडल्या या स्पर्धेत गोळाफेक या मैदानी खेळात गाउडवाडी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी सर्वेश आचरेकर याने प्रथम क्रमांक पटकवला या विद्यार्थ्यांला शाबासकीची थाप देण्यासाठी शाळेच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी…

Read Moreगोळफेक स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी सर्वेशचा सरपंचांच्या हस्ते सन्मान

श्री देव महापुरुष मंदिराचा उद्या 24 वा वर्धापनदिन

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महापुरुष मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शहरातील बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराचा 24 वा.वर्धापन दिन शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहाटे…

Read Moreश्री देव महापुरुष मंदिराचा उद्या 24 वा वर्धापनदिन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जि.प. सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ही तालुक्यांमध्ये 17 फेब्रुवारी पासून होणार आढावा बैठका सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत.त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन ते आढावा…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जि.प. सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा

अखेर महामार्गावर गडनदी पुलाजवळ रम्बलर बसवण्याचे काम सुरू

पालकमंत्री नितेश राणेंकडून कालच्या अपघातानंतर प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीच्या सूचना हळवल फाट्यावरील वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश महामार्गावर हळवल फाटा या ठिकाणी काल गुरुवारी रात्री अपघात झाल्यानंतर तब्बल दीड तासाहून अधिक वेळ महामार्ग रोखून धरल्याची घटना घडली होती.…

Read Moreअखेर महामार्गावर गडनदी पुलाजवळ रम्बलर बसवण्याचे काम सुरू

शिवजयंतीनिमित्त कलमठमध्ये कार्यक्रम

विविध स्पर्धांचे करण्यात आले आहे आयोजन शिवजयंती उत्सव समिती, कलमठ यांच्यावतीने कलमठ बाजारपेठतील श्री देव काशीकलेश्वर मांड येथे बुधवार 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत…

Read Moreशिवजयंतीनिमित्त कलमठमध्ये कार्यक्रम

राष्ट्रसंत रोहिदास महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व ॲड. विराज भोसले यांचा मंडळाच्या वतीने सत्कार कणकवली येथे माऊलीनगर मित्रमंडळ यांच्या वतीने राष्ट्रसंत श्री रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे…

Read Moreराष्ट्रसंत रोहिदास महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते उद्घाटन

संजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ जाहीरपुरस्काराचे मानकरी: मकरंद अनासपुरे, स्वप्निल कुसळे, डॉ. अशोक पुरोहित, डॉ. अनिल पाटील, महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज.

संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २८ फेब्रुवारीला कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ”एसजीयु आयकॉन” हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी कला आणि समाजसेवा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल…

Read Moreसंजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ जाहीरपुरस्काराचे मानकरी: मकरंद अनासपुरे, स्वप्निल कुसळे, डॉ. अशोक पुरोहित, डॉ. अनिल पाटील, महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज.

चिंदर येथील श्री देव रामेश्वराचा आज वर्धापन दिन सोहळा

मालवण तालुक्यातील चिंदर येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वरचा १३ वा वर्धापन दिन सोहळा उद्या शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी साजरा होणार असून सकाळी ९ वा. शिव लघुरुद्र, सकाळी ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ५…

Read Moreचिंदर येथील श्री देव रामेश्वराचा आज वर्धापन दिन सोहळा

वायंगणी श्री देव रवळनाथ डाळपस्वारी १९ फेब्रुवारी पासून..

मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे ग्राम दैवत श्री देव रवळनाथ डाळपस्वारीला बुधवार १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. रविवार २३ फेब्रूवारी पर्यँत चालणारया डाळपस्वारीत पहिल्या दिवशी बुधवार १९ फेब्रुवारीला श्रींची स्वारी डाळपस्वारीला रवळनाथ मंदिर येथून दुपारी निघणार असून, श्री देव गांगेश्र्वर, श्री…

Read Moreवायंगणी श्री देव रवळनाथ डाळपस्वारी १९ फेब्रुवारी पासून..

विशाखा काव्यपुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वगोड यांनी सरिता पवार यांचे केले अभिनंदन

विशाखा काव्यपुरस्कारप्राप्त सिंधुदुर्गातील पहिल्या महिला साहित्यिक ठरल्याचा आनंद – सर्वगोड कणकवली येथील कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चा विशाखा प्रथम काव्यपुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड…

Read Moreविशाखा काव्यपुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वगोड यांनी सरिता पवार यांचे केले अभिनंदन

कणकवली आचरा मार्गाचे काम दर्जेदार करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडून रस्त्याच्या कामाची पाहणी सुमारे 4.50 कि.मी. चे काम होणार काँक्रिटीकरण कणकवली आचरा मार्गाचे काम सुरू करण्यात आले असून सुमारे 4.50 किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यावर्षी आंगणेवाडीत जाणाऱ्या भाविकांना या मार्गावरून जाताना त्रास होणार…

Read Moreकणकवली आचरा मार्गाचे काम दर्जेदार करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

संत शिरोमणी श्री.रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती कळसुली येथे मोठ्या उत्साहात साजरी.

श्री.संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांचे आयोजन. कणकवली/मयूर ठाकूर ता.कणकवली,गाव कळसुली येथे चव्हाणवाडी मध्ये श्री.संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांच्या वतीने राष्ट्र संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने…

Read Moreसंत शिरोमणी श्री.रोहिदास महाराज यांची 648 वी जयंती कळसुली येथे मोठ्या उत्साहात साजरी.
error: Content is protected !!