
निलेश राणेंनी आपला, आपल्या वडिलांचा आणि भावाचा नाकर्तेपणा राज्यासमोर आणला
माजी आमदार परशुराम उपरकर यांची घणाघाती टीका पालकमंत्री,खासदार, आमदार असलेल्या राणे कुटूंबाला आणखी कोणते पद हवे जेणेकरून जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न सुटेल?

माजी आमदार परशुराम उपरकर यांची घणाघाती टीका पालकमंत्री,खासदार, आमदार असलेल्या राणे कुटूंबाला आणखी कोणते पद हवे जेणेकरून जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न सुटेल?

आचरा प्रतिनिधी नारिंग्रे येथे झालेल्या एसटी बस व रिक्षा अपघातात आचरा गावातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तसेच या अपघात रिक्षा व्यावसायिक रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले होते. तांच्यावर गोवा बांबूळी येथे उपचार चालू…

पिरावाडी,वरचीवाडी भागात छप्पराचे पत्रे उडून नुकसान आचरा-अर्जुन बापर्डेकरबुधवार रात्री पासुन सोसाट्याच्या वारयासह मुसळधार कोसळणारया पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले . रात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे पिरावाडी येथील गणपती शाळेचे,तसेच आचरा टेंबली येथील हॉटेलच्या शेडचे सिमेंट पत्रे उडून नुकसान झाले आहे.विद्यूत मंडळालाही…

कणकवली/मयूर ठाकूर कनेडी वार्ताहर- विजय क्रीडा मंडळ, साई हिल टी.पी.रोड भांडुप, मुंबई ७८ यांच्यावतीने शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत बालमंदिर कनेडी,तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. बालमंदिर कनेडी ही प्रशाला ग्रामीण भागात असून या प्रशालेत जवळपास ५३ विद्यार्थी…

कणकवली/मयूर ठाकूर कनेडी वार्ताहर- दरवर्षी १ जुलै महाराष्ट्रात कृषी दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृति दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.आपल्या कृषीप्रधान देशातील महाराष्ट्र राज्य प्रमुख उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याची आर्थिक व्यवस्था…

सेवानिवृत्तीनिमित एसपी दहिकर यांचे गौरवोद्गार कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीनेही करण्यात आला सपत्नीक सत्कार सीताराम उर्फ दाजी सावंत यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपले कर्तव्य चोख पार पाडतानाच आपल्या पोलीस दलाच्या सेवकाळात दाजी सावंत यांनी सेवाभावी वृत्तीने अभ्यागताना…

मुंबई येथे 5 जुलै रोजी साजरा होणाऱ्या विजयी मेळाव्याला सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक जाणार युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती देवगड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकारने काढलेल्या हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषेचा विजय म्हणून फटाके लावत विजयोत्सव…

वाघेरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सद्याचे स्पर्धेचे युग आहे. या युगात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रमांची जोड द्यायला हवी. विद्यार्थ्यांनी नियोजनबध्द अभ्यास करायला हवा. यशवंत विद्यार्थ्यांनी कीर्तीवंत होतानाच आपल्या गावाचे पर्यायाने देशाचे नाव उज्ज्वल करावे.असे आवाहन अखिल गुरव समाज…

पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती शक्तिपीठ महामार्गाचे टोक गोव्यात निघत असेल तर महाराष्ट्र, सिंधुदुर्गला काय फायदा ? शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणार

प्रभाग रचनेसाठी शासनाकडून कार्यक्रम जाहीर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 जिल्हा परिषद, तर पण 100 पंचायत समिती सदस्य असणार गोपनीयता न पाळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विरोधात कारवाई होणार गेले अनेक वर्ष रखडलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार असून या…

महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीचे होतेय दुर्लक्ष फोंडाघाट रस्त्यावर होणारी वाहतूक या खड्ड्यातूनच महामार्गावर हुंबरट तिठा या ठिकाणी सर्विस रस्त्याला पडलेला भला मोठा खड्डा हा सध्या धोकादायक ठरत आहे. सर्विस रस्त्यावर फोंडा रस्त्याकडे वळताना अंडरपास जवळ पडलेला हा खड्डा गेले…

३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे दिनांक ३ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. यावेळी ते जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत.