सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेचे २३-२४ ला कुडाळमध्ये इशारा आंदोलन

अध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत माहिती सर्व राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडता येणार येत्या १७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने…

Read Moreसिंधुदुर्ग ओबीसी संघटनेचे २३-२४ ला कुडाळमध्ये इशारा आंदोलन

पंचायत समिती वैभववाडी येथे तालुकास्तरीय AI प्रशिक्षण शिबिर संपन्न

मंगेश गुरव यांच्या यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटण आणि श्री सतीश मदभावे यांच्या श्रावणी कम्प्युटर अकॅडमी मार्फत संवाद शैलीत सुमारे 100 कर्मचारी व अधिकाऱ्यांना AI चे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.याप्रसंगी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जयप्रकाश परब, वैभववाडी…

Read Moreपंचायत समिती वैभववाडी येथे तालुकास्तरीय AI प्रशिक्षण शिबिर संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूट अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवी, आयटीआय, शॉर्ट टर्म. सर्व विभागास विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

पदवी अभियांत्रिकी आणि शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५” प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये डिप्लोमा, डिग्री, आयटीआय व शॉर्ट टर्म कोर्सेस या सर्व विभागांच्या प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थ्यांचा…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूट अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवी, आयटीआय, शॉर्ट टर्म. सर्व विभागास विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

समस्या सोडविण्यासाठी अधिकारी वर्गाने जनतेपर्यंत पोहोचावे

कणकवलीतील विविध विभागांच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री योगेश कदम यांची सूचना देवस्थानाच्या आवारात जिथे ‘महाराष्ट्र शासन’ असा सातबारा नमूद आहे, अशा ठिकाणी शासनाचा निधी खर्च करता येणार आहे. यासाठी क वर्ग पर्यटनातून निधी खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे. प्रत्येक वाडी…

Read Moreसमस्या सोडविण्यासाठी अधिकारी वर्गाने जनतेपर्यंत पोहोचावे

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वाचन मंदिरास ‘शब्दांच्या पलीकडले पुस्तके’ अर्पण

वाचन संस्कृती वाढीसाठी सुरेश ठाकूर यांचा अनोखा उपक्रम ज्येष्ठ ललित लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेले पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे आशिर्वाद लाभलेले, माजी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांची प्रस्तावना असलेले ‘शब्दांच्या पलीकडले’ हे संदर्भ पुस्तक १३० वर्ष पूर्ण झालेल्या आणि ग्रंथांनी…

Read Moreशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वाचन मंदिरास ‘शब्दांच्या पलीकडले पुस्तके’ अर्पण

तिर्लोट ता. देवगड येथील श्रीम. प्रमिला मोंडे यांच्यावर हृदयविकाराची मोफत शस्त्रक्रिया

भाजप कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांचे विशेष प्रयत्न आर्थिक दुर्बल घटकातील देवगड तालुक्यातील तिर्लोट या गावच्या रहिवाशी असलेल्या श्रीम. प्रमिला मोंडे वय – ६० वर्षे या महिला रुग्ण गेली बरेच महिने हृदय विकाराच्या आजाराने त्रस्त होत्या. ही माहिती कणकवली तालुक्यातील ‘…

Read Moreतिर्लोट ता. देवगड येथील श्रीम. प्रमिला मोंडे यांच्यावर हृदयविकाराची मोफत शस्त्रक्रिया

खारेपाटण मध्ये जनावरांना लंपी सदृश्य आजार ; एका बैलाचा मृत्यू

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम राबवावी शिवसेना उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांची मागणी कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात सध्या पाळीव जनावरांना सदृश्य आजार लक्षणे आढळून येत असून यात एका बैलाचा मृत्यू झाला असून अन्य जनावरांच्या अंगावर पुळी सदृश्य गाठी आल्या आहेत. ही…

Read Moreखारेपाटण मध्ये जनावरांना लंपी सदृश्य आजार ; एका बैलाचा मृत्यू

‘”शब्दांच्या पलीकडले’ पुस्तक अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार!” रामचंद्र आंगणे

सुरेश ठाकूर यांच्या’शब्दांच्या पलीकडले’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा सुरेश शामराव ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक मराठी भाषेच्या अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार आहे. भाषा जेव्हा अभिजात होते, तेव्हा अनेक भाषांमधून, विविध संस्कृतीमधून वेगवेगळे शब्द आपल्या भाषेत येत असतात. अशा…

Read More‘”शब्दांच्या पलीकडले’ पुस्तक अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार!” रामचंद्र आंगणे

चिमणी पाखरं च्या ‘तारका’ ने रसिक मंत्रमुग्ध

जिल्ह्यातल्या कलाकारांचं टॅलेंट अधोरेखित चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमी कुडाळ प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं. कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये या कार्यक्रमाचं मोफत आयोजन करण्यात आलं होतं. रसिकांच्या उदंड उपस्थितीत सादर झालेल्या या व्यावसायिक…

Read Moreचिमणी पाखरं च्या ‘तारका’ ने रसिक मंत्रमुग्ध

कुंभारवाडी शाळेत शिक्षण घेऊनच मी नगरसेवकपदापर्यंत – उदय मांजरेकर

कुंभारवाडी शाळेचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न कुडाळ कुंभारवाडी शाळेत माझे शिक्षण झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणूनच मी आज नगरसेवकपदापर्यंत पोहोचलो असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायत बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांनी केले. कुंभारवाडी शाळेचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

Read Moreकुंभारवाडी शाळेत शिक्षण घेऊनच मी नगरसेवकपदापर्यंत – उदय मांजरेकर

‘कोटेश्वर’ शाळेसाठी सर्वतोपरी मदत करणार – आनंद ठाकूर

हरकुळ बु. च्या कोटेश्वर शाळेत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद शाळा हरकुळ बुद्रुक कोटेश्वर या शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आदेशाप्रमाणे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या निमित्ताने सरपंच आनंद ठाकूर यांनी शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून…

Read More‘कोटेश्वर’ शाळेसाठी सर्वतोपरी मदत करणार – आनंद ठाकूर

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच आढळली कुख्यात आफ्रिकन गोगलगाय

रॅपिड रेस्क्यू टीमचे अनिल गावडे यांची माहिती जगातील १०० सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आफ्रिकन स्नेल (Giant African Snail / Lissachatina fulica) आढळल्याची नोंद झाली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात, वनपरिक्षेत्र कुडाळ रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल…

Read Moreसिंधुदुर्गात पहिल्यांदाच आढळली कुख्यात आफ्रिकन गोगलगाय
error: Content is protected !!