कणकवली फोंडा व फोंडाघाट वैभववाडी राज्य मार्गावर खड्डे बुजवण्यास सुरुवात

कणकवली-फोंडा व फोंडा- वैभववाडी मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावती सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी फोंडाघाट वासियाने खड्डे न बुजवल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. याच घटनेची दखल पालकमंत्री नीतेश राणे यांनी घेत तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे भरण्याच्या सूचना…

Read Moreकणकवली फोंडा व फोंडाघाट वैभववाडी राज्य मार्गावर खड्डे बुजवण्यास सुरुवात

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गिरिष नाईक यांची निर्दोष मुक्तता

ॲड. गिरीश नाईक यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. पृथ्वीराज रावराणे,ॲड. गायत्री मालवणकर यांचा युक्तिवाद कणकवली न्यायालयात कारागृहातील आरोपींचे खोटे व बनावट रहिवासी दाखले बनवून घेऊन ते वास्तव्याचे दाखले व इतर कागदपत्रे खरे आहेत असे भासवून कणकवली येथील मे. प्रथम…

Read Moreज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गिरिष नाईक यांची निर्दोष मुक्तता

टाकेवाडी अंगणवाडी येथे शिवसेनेच्या माध्यमातून टीव्ही,लाईट, ऍक्वागार्ड प्रदान

खारेपाटण टाकेवाडी संभाजीनगर येथील जी प शाळेत सरस्वती पूजना च्या कार्यक्रमाला गेले असता शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांना तिथल्या अंगणवाडी सेविकांनी भेट घेत अंगणवाडीतील काही अपूर्ण कामाची माहिती दिली त्यामध्ये एल इ डी टीव्ही,ऍक्वागार्ड,लाईट फिटिंग, व बैठक व्यवस्था संदर्भात…

Read Moreटाकेवाडी अंगणवाडी येथे शिवसेनेच्या माध्यमातून टीव्ही,लाईट, ऍक्वागार्ड प्रदान

कणकवलीत ११ रोजी डबलबारीचा सामना

गड नदीवरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यानां वाहिली जाणार श्रद्धांजली सर्वपित्री अमावस्या दिवशी गडनदीपुलावर झालेल्या अपघाती दुर्घटनेत मृत्युमुखी पडेलल्यांना आदरांजली वाहण्यासाठी सुदर्शन मित्रमंडळातर्फे शनिवार ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा. तेलीआळी येथील डी.पी.रोडसमोर डबलबारीचा सामना आयोजित करण्यात आला आहे. लिंगेश्वर प्रा. भजन…

Read Moreकणकवलीत ११ रोजी डबलबारीचा सामना

कणकवली तालुका काँग्रेसकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत हल्लेखोराचा केला धिक्कार तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले निवेदन

Read Moreकणकवली तालुका काँग्रेसकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

अखेर या व्यक्तीची नागवे मधील त्या घरातून कायदेशीर हकालपट्टी

नागवे उपसरपंच महेंद्र कुडाळकर यांची माहिती एवढाच कळवळा असेल तर सुशांत नाईक यांनी त्या उपोषणकर्त्याला आपली एक सदनिका द्यावी नागवे ग्रामपंचायत हद्दीत चुलत भावाच्या घरात बोगस कागदपत्रे सादर करून अनधिकृत नाव घालून आयत्या बिळात नागोबा होण्याचा प्रयत्न करणाऱ्या ला अखेर…

Read Moreअखेर या व्यक्तीची नागवे मधील त्या घरातून कायदेशीर हकालपट्टी

कणकवली तालुका काँग्रेसकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत हल्लेखोराचा केला धिक्कार तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले निवेदन

Read Moreकणकवली तालुका काँग्रेसकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

वैभववाडी ठाकरे सेनेच्या तालुकाप्रमुख पदी नंदू शिंदे यांची निवड झाल्याबद्दल तालुक्याने केला सत्कार

विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक केले अभिनंदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुका प्रमुख पदी नंदू शिंदे यांची निवड करण्यात आली असून आज वैभववाडी तालुका शाखेत नवनिर्वाचित तालुका प्रमुख नंदू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.…

Read Moreवैभववाडी ठाकरे सेनेच्या तालुकाप्रमुख पदी नंदू शिंदे यांची निवड झाल्याबद्दल तालुक्याने केला सत्कार

आंतर महाविद्यालययीन वक्तृत्व स्पर्धेत सायली खोत आणि श्रावणी आरवंदेकर विजेत्या

व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ मध्ये वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ आयोजित “ओरेशन 2025 -26” ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व निबंध स्पर्धा लॉ कॉलेजमध्ये उत्साहात संपन्न झाली. यंदा बारा वर्षे पूर्ण करणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील…

Read Moreआंतर महाविद्यालययीन वक्तृत्व स्पर्धेत सायली खोत आणि श्रावणी आरवंदेकर विजेत्या

जिव्हाळा सेवाश्रमाकडून पूरग्रस्तांसाठी ५१ हजाराची मदत

कुडाळ : तालुक्यातील माडयाचीवाडी रायवाडी येथील श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत मराठवाडा या भागात झालेल्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यतीनिधी रुपये ५१ हजार रुपये जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्याकडे धनादेश स्वरूपात…

Read Moreजिव्हाळा सेवाश्रमाकडून पूरग्रस्तांसाठी ५१ हजाराची मदत

विविध कार्यक्रमांनी आडेली दसरोत्सव रंगतदार

निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कारसह,  ताराराणी फुगडी मंडळ, केळूस यांचे फुगडी नृत्य आणि बहारदार खेळ पैठणीचा आदी भरगच्च कार्यक्रमाने आडेली येथील दसरोत्सव सोहळ्यात रंगत आणली. उत्तरोत्तर हा सोहळा गर्दीने फुलून गेलेल्या रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला.   दसरोत्सवानिमित्त…

Read Moreविविध कार्यक्रमांनी आडेली दसरोत्सव रंगतदार

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी विधी सेवा समितीवर ॲड. उमेश सावंत यांची नियुक्ती

मध्यस्थता समितीवरही तज्ञ मध्यस्थ म्हणून नियुक्ती मुंबई उच्च न्यायलयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मोफत विधी सेवा समितीच्या पॅनलवर सिंधुदुर्ग जिल्हयातून अॅङ उमेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समितीच्यामार्फत ही नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्मीत मुंबई…

Read Moreकोल्हापूर सर्किट बेंचसाठी विधी सेवा समितीवर ॲड. उमेश सावंत यांची नियुक्ती
error: Content is protected !!