
बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचे बहिस्थ विज्ञान (बी.एस्सी) पदवी केंद्र सुरू
बॅरिस्टर नाथ पै कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय कुडाळ येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे बहिस्थ विज्ञान (बी. एस्सी) पदवी केंद्र सुरू झाले असून बहिस्थ (एक्स्टर्नल) बी.एस्सी करणाऱ्यांसाठी एक सुसंधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे.बॅरिस्टर नाथ पै शिक्षण…










