कवी डॉ. अमुल पावसकर यांच्या ‘अनुभूती ‘ काव्यसंग्रहाचे १७ रोजी कुडाळ येथे प्रकाशन

कवी अजय कांडर अध्यक्ष तर डॉ.अनिरुद्ध फडके प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित

Read Moreकवी डॉ. अमुल पावसकर यांच्या ‘अनुभूती ‘ काव्यसंग्रहाचे १७ रोजी कुडाळ येथे प्रकाशन

चिंचवली गुरववाडी येथील सामाजिक सभागृहाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाट्न संपन्न

चिंचवली गुरववाडी येथे आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रम सन 2022-23 अंतर्गत बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचा उदघाट्न सोहळा नुकताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला.चिंचवली गुरववाडी येथील सामाजिक सभागृहासाठी सरपंच रुंजी भालेकर यांनी मागणी केली होती.व यांचा वारंवार पाठपुरावा भाजपा…

Read Moreचिंचवली गुरववाडी येथील सामाजिक सभागृहाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाट्न संपन्न

खारेपाटण येथील “बुद्धविहारात” बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

विश्व वंदनीय तथागत महाकारुनी भगवान गौतम बुद्ध यांची जयंती तथा “बुद्ध पौर्णिमा ” कार्यक्रम नुकताच खारेपाटण पंचशील नगर येथील “बुद्धविहारात” पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री भरत रघुनाथ पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली उस्ताहात साजरा करण्यात आला.पंचशील विकास मंडळ खारेपाटण व…

Read Moreखारेपाटण येथील “बुद्धविहारात” बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

सिंधुदुर्गचे पालकमंत्री करताहेत काय?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना बाजूला करून या दोघांची मुख्यमंत्र्यांना भेटण्याची हिंमत होतेच कशी? मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला जिल्हाधिकाऱ्यांपूर्वी सर्वांना बाजूला करून जाणारे महसूलचे कर्मचारी कंठाळे, व हांगे यांनी बीड पॅटर्न प्रमाणे या जिल्ह्यात धुडगूस घालण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांचे…

Read Moreसिंधुदुर्गचे पालकमंत्री करताहेत काय?

खारेपाटण येथील “बुद्धविहारात” बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

विश्व वंदनीय तथागत महाकारुनी भगवान गौतम बुद्ध यांची जयंती तथा “बुद्ध पौर्णिमा ” कार्यक्रम नुकताच खारेपाटण पंचशील नगर येथील “बुद्धविहारात” पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री भरत रघुनाथ पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली उस्ताहात साजरा करण्यात आला.पंचशील विकास मंडळ खारेपाटण व…

Read Moreखारेपाटण येथील “बुद्धविहारात” बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

युवा मोर्चा वतीने नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे अभिनंदन

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिल्या शुभेच्छा महाराष्ट्रातील भाजपच्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड काल जाहीर झाली, त्यात सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड झाल्या बद्दल सिंधुदुर्ग युवा मोर्चा वतीने अभिनंदन करण्यात आले.यावेळीजिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष रुपेश…

Read Moreयुवा मोर्चा वतीने नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे अभिनंदन

कणकवली शहरात विनापरवाना बॅनर फलकांवर कारवाई होणार

कणकवली शहरामध्ये ठिकठिकाणी विनापरवाना अनधिकृत बॅनर, पोस्टर्स, जाहिराती व घोषणा फलक उभारल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. जनहित याचिका १५५/२०११ अंतर्गत उच्च न्यायालायाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने कार्यवाहीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक १९/०५/२०२५ ते २३/०५/२०२५ या कालावधीमध्ये नगरपंचायतमार्फत…

Read Moreकणकवली शहरात विनापरवाना बॅनर फलकांवर कारवाई होणार

कणकवली शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई होणार

कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांची माहिती कणकवली शहरातील बाजारपेठ भागातील व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायातून निर्माण होणारा कचरा सार्वजनिक/खाजगी जागेत कचरा फेकता किंवा ठेवता कामा नये. स्वत:च्या जागेत ठेवावयाचा आहे. सदर कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याकरिता नगरपंचायतीने दोन भागात ओला व सुका…

Read Moreकणकवली शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई होणार

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेचा १० वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

कणकवली/मयूर ठाकूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) २०२५ चा निकाल जाहीर झाला. आयडियलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले.९०% च्या वरती ११ विद्यार्थी आहेत तर ३४ विद्यार्थी…

Read Moreज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेचा १० वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

विहिरीत पडलेल्या सापाला जिवदान

कणकवली बांधकरवाडी येथील घटना कणकवली बांधकरवाडी येथील कोरल अपार्टमेंट सोसायटीच्या आवारातील विहिरीत भक्ष्याच्या शोधात आलेला साप पडला होता.येथील रहिवाशांच्या हि गोष्ट लक्षात येताच उदय करंबेळकर यांनी पुढाकार घेतसर्प मित्र यश वर्दंम आणि गुरुदास करंबेळकर आणि त्यांचे सहकारी यांना पाचारण केले.त्यांनी…

Read Moreविहिरीत पडलेल्या सापाला जिवदान

नडगिवे नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल १०० % निकाल ..

ईशा मोहसीन गिरकर ९३.२ गुण मिळवून प्रथम आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटण संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या इंगजी माध्यमाच्या शाळेच्या १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून शालेय विद्यार्थीनी कु.ईशा मोहसीन गिरकर ही ९३.२ टक्के गुण मिळवून…

Read Moreनडगिवे नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल १०० % निकाल ..

वारगांव विकास मंडळ मुंबई संचलित,शेठ महादेव वि. केसरकर माध्य. विद्यालय वारगांव चा 100%निकाल

वारगांव विकास मंडळ मुंबई संचलित, शेठ महादेव वि. केसरकर माध्यमिक विद्यालय वारगांव चा मार्च-2025 चा इ. 10 वीचा निकाल परंपरेप्रमाणे 100% लागला.शाळेतून प्रथम क्रमांकाने संयुक्तपणे तीन विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले. 1) कु. सानवी संदिप मांडवकर- 89.60% 1) कु. भक्ती शांताराम पाष्टे-…

Read Moreवारगांव विकास मंडळ मुंबई संचलित,शेठ महादेव वि. केसरकर माध्य. विद्यालय वारगांव चा 100%निकाल
error: Content is protected !!