कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

नगराध्यक्षपदी विजयी झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज मुंबईमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी श्री पारकर यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री…

Read Moreकणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

विधी सेवा समिती आणि वकील संघटनेतर्फे कुडाळात रॅलीचे आयोजन

कुडाळ येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने बॅ नाथ पै विदयालय कुडाळ येथे आज कायदेविषक शिबीर व हुंडा, जातीभेद व स्त्रीभ्रुण हत्या या वाईट गोष्टींचे दुष्परीणाम आणि त्याचे उच्चाटन करण्यासाठी…

Read Moreविधी सेवा समिती आणि वकील संघटनेतर्फे कुडाळात रॅलीचे आयोजन

नोटबंदी नंतरही सत्ताधाऱ्यांकडे रोख पैसा येतो कुठून ?

आमदार भास्कर जाधवांचा सवाल कुडाळ मध्ये ठाकरे सेनेचा मेळावा आजच्या सत्ताधाऱ्यांकडे निवडणुकीसाठी अमाप पैसा येतो कुठून? नोटबंदीनंतरही हा पैसा कसा येतो? तो काळा आहे की पांढरा? असा थेट आणि परखड सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा…

Read Moreनोटबंदी नंतरही सत्ताधाऱ्यांकडे रोख पैसा येतो कुठून ?

इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच टेरिटोरियल आर्मीमधून पास आऊट होणारी पहिली महिला लेफ्टनंट सई जाधव यांचा संजय घोडावत शैक्षणिक संकुलात सन्मानपूर्वक गौरव

कोल्हापूर जिल्ह्याची कन्या व जयसिंगपूर येथील रहिवासी लेफ्टनंट सई जाधव यांनी टेरिटोरियल आर्मीमध्ये (प्रादेशिक सेना) नियुक्त होताना ‘आयएमए’ मधून पास होणाऱ्या पहिल्या महिला लेफ्टनंट बनण्याचा मान मिळवून इतिहास घडवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी यशाबद्दल संजय घोडावत एज्युकेशन कॅम्पसच्या…

Read Moreइंडियन मिलिटरी अकॅडमीच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच टेरिटोरियल आर्मीमधून पास आऊट होणारी पहिली महिला लेफ्टनंट सई जाधव यांचा संजय घोडावत शैक्षणिक संकुलात सन्मानपूर्वक गौरव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या 5 स्टार हॉटेलच्या पूरक कराराबाबत विशेष बैठक

सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी वेंगुर्लेमधील मधील शिरोडा-वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिले ‘5 स्टार हॉटेल’ उभारले जाणार आहे. शिरोडा वेळाघर येथील जमिनीबाबत मे.इंडियन हॉटेल कंपनी प्रा.लि.यांनी सादर…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या 5 स्टार हॉटेलच्या पूरक कराराबाबत विशेष बैठक

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा ज्येष्ठ वारकरी पुरस्कार जाहीर

४५ वर्षांच्या वारकरी सेवेबद्दल पोखरण येथील विजयसिंग तावडे यांचा सन्मान; २५ डिसेंबरला ओरोस येथे वारकरी मेळावा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा प्रतिष्ठेचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार यावर्षी गेली ४५ वर्षे अखंड वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील ज्येष्ठ वारकरी विजयसिंग…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा ज्येष्ठ वारकरी पुरस्कार जाहीर

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या कोमसाप मालवण आयोजित करुळचा मुलगा आत्मचरित्रावर आधारित पुस्तक परिचय लेख स्पर्धेत रसिका तेंडोलकर प्रथम, वंदना राणे द्वितीय, तर रश्मी आंगणे तृतीय

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणने अलिकडेच कोमसापचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या करूळचा मुलगा या आत्मचरित्रावर आधारित परिचय लेख स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ सुरेश गावकर ज्येष्ठ कोमसाप कार्यकर्ते आचरा मालवण यांच्या…

Read Moreकोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या कोमसाप मालवण आयोजित करुळचा मुलगा आत्मचरित्रावर आधारित पुस्तक परिचय लेख स्पर्धेत रसिका तेंडोलकर प्रथम, वंदना राणे द्वितीय, तर रश्मी आंगणे तृतीय

परमहंस भालचंद्र महाराज यांचा 4 जानेवारीपासून जन्मोत्सव सोहळा

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन योगीयांचे योगी, असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा 122 वा जन्मोत्सव सोहळा रविवार 4 जानेवारी ते गुरुवार 8 जानेवारी 2026 या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.रविवार 4 जानेवारी ते…

Read Moreपरमहंस भालचंद्र महाराज यांचा 4 जानेवारीपासून जन्मोत्सव सोहळा

कुडाळला २८ रोजी चित्रकला कार्यशाळा

विख्यात चित्रकार नामानंद मोडक यांचे मार्गदर्शन चित्रकला स्पर्धेचेही होणार बक्षीस वितरण कुडाळ शहर , कुडाळ तालुक्यातील होतकरू उदयोन्मुख विद्यार्थ्यांसाठी कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता चित्रकला संदर्भातील कलात्मक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.…

Read Moreकुडाळला २८ रोजी चित्रकला कार्यशाळा

संत रविदास यांचे विचार आत्मसात करा – मधुकर जाधव

संत रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न संत रविदास यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून वाटचाल केली पाहिजे. समाज संघटित होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या समाजाची तरुण पिढी ही समाजाच्या प्रवाहात आली पाहिजे, असे प्रतिपादन कवी समाजभूषण पुरस्कार प्राप्त मधुकर जाधव…

Read Moreसंत रविदास यांचे विचार आत्मसात करा – मधुकर जाधव

पाट हायस्कूलच्या कलाकारांचे कौतूक

कलाविषयक विविध उपक्रमांचा पारितोषिक वितरण समारंभ पाट हायस्कूल मध्ये उत्साहात संपन्न झाला.कै. मा. एकनाथजी ठाकूर कलाकादमी मार्फत विविध कलाविषयक उपक्रम वर्षभर राबविले जातात. यामध्ये शुभेच्छा कार्ड, वारली पेंटिंग, आकाश कंदील तयार करणे असे उपक्रम दिवाळीनंतर घेण्यात आले होते. या उपक्रमामध्ये…

Read Moreपाट हायस्कूलच्या कलाकारांचे कौतूक

आपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी होतेय लूट

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी वेधले लक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी दिलासा द्यावा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या केवायसी प्रक्रियेकरीता आपले सरकार सेवा केंद्रचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणी केली जातेय याकडे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी लक्ष…

Read Moreआपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी होतेय लूट
error: Content is protected !!