
स्वाभिमान कामगार संघटनेच्या वतीने महिला सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे सवलतीच्या दरात विविध वस्तू प्रदर्शनाचे चे झाले उद्घाटन
अल्प दरात मिळणार आटा चक्की, शिलाई मशीन व एलईडी टीव्ही. कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग आयोजित महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू वितरणाचा कार्यक्रम शुभारंभ नांदगाव येथील ओटव फाटा नजिकच्या…










