
कुडाळात अनियंत्रित कारचा मध्यरात्री थरार
एका कार सह दुकानांना धडक सहाजण पोलिसांच्या ताब्यात कुडाळ शहरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनियंत्रित भरधाव बलेनो कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार धडक देत, उभ्या असलेल्या एका कारलाही धडक दिली. ही घटना शहरातील गीता हाॅटेल समोरील मुख्य रस्त्यावर घडली. या घटनेत दोन्ही…










