संजय घोडावत इन्स्टिट्यूट, डिप्लोमा इंजिनिअरिंग “हिवाळी परीक्षेत उच्चांकित निकालाची परंपरा कायम”

डिप्लोमा इंजिनिअरिंग “पॉलिटेक्निक” विभागाच्या ११ विषयातील निकाल १०० टक्के लागला असून ४५ विद्यार्थ्यांना ९०% हून अधिक गुण संपादन केले आहेत. ४ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी १०० गुण संपादन करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या यादीमध्ये इन्स्टिट्यूटचे नाव संपादित केले आहे. संजय…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूट, डिप्लोमा इंजिनिअरिंग “हिवाळी परीक्षेत उच्चांकित निकालाची परंपरा कायम”

राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत शेठ. न . म. विद्यालयातील विद्यार्थ्यानी देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे मुख्याध्यापक संजय सानप यांचा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार

शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद, नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मान…

Read Moreराष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत शेठ. न . म. विद्यालयातील विद्यार्थ्यानी देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे मुख्याध्यापक संजय सानप यांचा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार

बांगलादेशी नागरिकाला बनावट असेसमेंट देणे गोळवण – कुमामे –डिकवल सरपंचांना भोवले

सरपंच सुभाष लाड सदस्य व सरपंच पदावरून अपात्र कोकण विभागीय आयुक्तांचा दणका बांगलादेशी नागरिक असलेल्या व्यक्तीला बेकायदेशीर व बनावट असेसमेंट देत त्याला अवैध नागरिकत्व व इतर प्रशासकीय लाभ मिळवून दिल्या प्रकरणी तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांना असेसमेंट देण्याचे अधिकार असताना बेकायदेशीरपणे…

Read Moreबांगलादेशी नागरिकाला बनावट असेसमेंट देणे गोळवण – कुमामे –डिकवल सरपंचांना भोवले

दर्जा न राखता जानवली मधून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे काम होता नये

माजी जि. प. उपाध्यक्ष रंजन राणे यांच्यासह सरपंच ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना इशारा लेखी आश्वासन द्या व कामे मार्गी लावा पंतप्रधान ग्राम सडक रस्त्याचे काम करत असताना अंदाजपत्रकामध्ये अनेक बाबींचा समावेश केलेला नाही. प्रत्यक्षात ही कामे या रस्त्यावर होण्याची गरज आहे. परंतु…

Read Moreदर्जा न राखता जानवली मधून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे काम होता नये

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आमदार किरण सामंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवस निमित्त शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार किरण सामंत यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जनसेवेतील कार्य अधिक बळकट व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.याप्रसंगी बोलताना संजय…

Read Moreशिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी आमदार किरण सामंत यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

आचरा येथे पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त शस्त्रास्त्र प्रदर्शन

शस्त्रांचा उपयोग, सुरक्षेतील महत्त्व याची देण्यात आली माहिती पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलामार्फत फुरसाई मंदिराजवळील मैदानावर आयोजित करण्यात आलेला शस्त्रास्त्र प्रदर्शन व विविध जनजागृती उपक्रमांचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात पोलिस दलाकडील विविध अत्याधुनिक…

Read Moreआचरा येथे पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त शस्त्रास्त्र प्रदर्शन

जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करावी

नशाबंदी मंडळ, व्यसनमुक्ती सल्ला केंद्र गोपुरी आश्रमाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी २०११ च्या राज्य शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नशाबंदी मंडळ व व्यसनमुक्ती सल्ला केंद्र, गोपुरी आश्रम वागदे यांच्या वतीने करण्यात…

Read Moreजिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करावी

कुडाळ पत्रकार समितीच्या वतीने १७ ला वक्तृत्व स्पर्धा

तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय जिल्हा ग्रंथालय…

Read Moreकुडाळ पत्रकार समितीच्या वतीने १७ ला वक्तृत्व स्पर्धा

चिमणी पाखरं च्या अप्सरा डान्स शो चा ११ ला शुभारंभ

लहान मुलांचा अफलातून नृत्याविष्कार सुनील भोगटे आणि रवी कुडाळकर यांची माहिती कुडाळची चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि उद्योजक उमेश यशवंत पाटील निर्मित ‘अप्सरा’ हा छोट्या मुलांचा डान्स शो सर्वांच्या भेटीला येत असून रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी सायं. ६…

Read Moreचिमणी पाखरं च्या अप्सरा डान्स शो चा ११ ला शुभारंभ

कुडाळदेशकर आद्य गौड ब्रह्मण समाजसेवा मंडळाची 11 जानेवारी रोजी विशेष सभा

पूर्णानंद भवन तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचे करण्यात येणार नियोजन मंडळ पदाधिकारी, सदस्य व समाजातील कार्यकर्त्यांनी ही उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ कणकवली ची विशेष सभा 11 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता पूर्णानंद भवन फोंडाघाट या ठिकाणी…

Read Moreकुडाळदेशकर आद्य गौड ब्रह्मण समाजसेवा मंडळाची 11 जानेवारी रोजी विशेष सभा

बिबवणेतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान ५८ वेळा रक्तदान करणाऱ्या प्रसाद निर्गुण यांचा सत्कार पंचायत राज अभियाना अंतर्गत बिबवणे ग्रामपंचायत, स्वराज मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुण ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान…

Read Moreबिबवणेतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
error: Content is protected !!