कुडाळ बसस्थानकाचे कोलमडलेले वेळापत्रक तातडीने सुधारा

युवासेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ आगार व्यवस्थापकांना निवेदन कुडाळ परिसरातील नियमित प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांना एसटी बसच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा मोठा फटका बसत असल्याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या…

Read Moreकुडाळ बसस्थानकाचे कोलमडलेले वेळापत्रक तातडीने सुधारा

चेंदवणमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गौतम चेंदवणकर यांच्या पुढाकाराचे अर्चना बंगे यांच्याकडून कौतुक चेंदवण गावातील एकही विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ग्रामपंचायत सदस्य गौतम चेंदवणकर यांच्या पुढाकारातून व मराठा क्लॉथ, कुडाळ यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा चेंदवण क्र. १ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक…

Read Moreचेंदवणमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

नामवंत उद्योगपती अनिल पाटोदिया यांची जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट

सेवाभावी कार्याचे केले भरभरून कौतुक बाईक हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे संस्थापक तथा देशातील नामवंत उद्योगपती अनिल पाटोदिया आणि त्यांच्या पत्नी सौ. अर्चना पाटोदिया यांनी जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या सेवाभावी कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. यावेळी त्यांनी सेवाश्रमातील विविध उपक्रमांची माहिती घेत…

Read Moreनामवंत उद्योगपती अनिल पाटोदिया यांची जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट

देवगड – दाजीपूर रस्त्याला सर्व जोड रस्ते जोडून द्या अन्यथा आंदोलन छेडणार

ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांचा निखिल कंट्रक्शन कंपनीला इशारा या रस्त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी कंपनीकडे मागणी करा अन्यथा वेळ गेल्यावर उपयोग नाही देवगड दाजीपूर रस्त्याचे काम सुरू असताना या रस्त्याला जोडणारे…

Read Moreदेवगड – दाजीपूर रस्त्याला सर्व जोड रस्ते जोडून द्या अन्यथा आंदोलन छेडणार

कणकवली तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी राजू परुळेकर तर उपाध्यक्षपदी रेखा सावंत यांची निवड

कणकवली तालुका वकील संघटनेची वार्षिक निवडणूक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या निवडणुकीत अॅड. राजू परुळेकर यांची अध्यक्ष पदी, अॅड. रेखा उमेश सावंत यांची उपाध्यक्ष पदी, अॅड. मिलिंद सावंत यांची सचिव पदी तर…

Read Moreकणकवली तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी राजू परुळेकर तर उपाध्यक्षपदी रेखा सावंत यांची निवड

जानवली पोलीस पाटील मोहन सावंत यांना उत्कृष्ट व व आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्रदान

पोलीस पाटील संघटना व हनुमान मित्रमंडळ जानवलीच्या वतीने मोहन सावंत यांचा सत्कार जानवलीचे पोलिस पाटील मोहन श्रीकांत सावंत यांना शासनाकडून उत्कृष्ट व आदर्श पोलिस पाटील पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबद्दल त्यांना नुकताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी तृप्ती…

Read Moreजानवली पोलीस पाटील मोहन सावंत यांना उत्कृष्ट व व आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्रदान

SIR अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी झटून काम करावे – सुशांत नाईक

SIR च्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यात विभागवार बैठका संपन्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना कोळपे विभागप्रमुखपदी नरेंद्र खाडये, तर उपविभागप्रमुखपदी अमोल पांचाळ यांची निवड मतदार यादी पुनर्रिक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैभववाडी तालुक्यात विविध जिल्हा परिषद…

Read MoreSIR अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी झटून काम करावे – सुशांत नाईक

अवैध लिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याविरोधात कुडाळमध्ये जनजागृती

दिवाणी न्यायालय, वकील संघटना यांचे आयोजन विधी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण अवैध लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती अधिक प्रभावीपणे व्हावी, या उद्देशाने दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती, कुडाळ आणि तालुका वकील संघटना, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालरुग्णालय,…

Read Moreअवैध लिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याविरोधात कुडाळमध्ये जनजागृती

कुडाळ-माठेवाडा परिसरात मच्छर प्रतिबंधक फवारणी

नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा पुढाकार नागरिकांतून समाधान व्यक्त पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांच्या धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी माठेवाडा परिसरात डास प्रतिबंधक (मच्छर) फवारणी मोहीम नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून राबविण्यात आली.या मोहिमेअंतर्गत फवारणी यंत्राच्या साहाय्याने माठेवाडा…

Read Moreकुडाळ-माठेवाडा परिसरात मच्छर प्रतिबंधक फवारणी

उपवर्गीकरण विरोधी चळवळ गावागावात नेऊया – सुजित जाधव

कुडाळ मध्ये चर्मकार समाज विद्यार्थी गुणगौरव आपल्या समाजासाठी  उपवर्गीकरण हा सेन्सिटिव्ह विषय आहे याबाबत आवाज उठवण्यासाठी सर्वांनी जागे झाले पाहिजे. ही उपवर्गीकरण विरोधी चळवळ गावागावात नेऊ, वेळप्रसंगी न्याय्य हक्कासाठी रस्तावर उतरू, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हा…

Read Moreउपवर्गीकरण विरोधी चळवळ गावागावात नेऊया – सुजित जाधव

सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण!

सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच! रोजगाराच्या संधी या जिल्ह्यातच निर्माण करणार “ही केवळ नियुक्तीपत्र वाटपाचा समारंभ नाही, तर सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण आहे. गुणवत्तेच्या जोरावर मिळालेली ही नोकरी म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आहे,” अशा…

Read Moreसिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण!

बांद्यातील गुटखा वाहतुकीचे धागेदोरे थेट कणकवली पर्यंत?

गुटखा विक्री व्यवसायातील “राज” करणाऱ्या सह “अंडी, पील्ली” बाहेर येणार का साऱ्यांचे लक्ष या गुन्ह्यातील पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह नुकतीच बांदा येथे गुटखा वाहतूक प्रकरणी कारवाई करण्यात आल्यानंतर या प्रकरणात अनेक नावे समोर आल्याची चर्चा आहे. त्यात करून या व्यवसायात कणकवली…

Read Moreबांद्यातील गुटखा वाहतुकीचे धागेदोरे थेट कणकवली पर्यंत?
error: Content is protected !!