
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दशावतारी नाटक व डबलबारी यांची असणार मेजवानी
१) रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 सकाळी ९ वा. दुर्गा मातेचे आगमन १० वा. घटस्थापना व विधिवत पूजा सायं. ७ नंतर स्थानिक कार्यक्रम =============================== २) सोमवार दिनांक…










