मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश!

रुन्मय शिरवलकर, शास्वत गाठे यांनी रौप्य पदक तर प्रद्युम्न मुळदेकर याला कास्यपदक तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) च्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि सिंधू रत्न स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने ३५ वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा…

Read Moreमास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश!

भाजपच्या महापालिकेतील यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई महापालिकेमधील यशाबद्दल खास दिल्या शुभेच्छा राज्यात मुंबई सह बहुतांशी महानगरपालिकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारल्यानंतर आज राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत ठाकरेंची सत्ता खेचून भाजपने…

Read Moreभाजपच्या महापालिकेतील यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव 3 फेब्रुवारीपासून

दिग्गज कलाकारांची असणार उपस्थिती यावर्षी देखील दिग्गज कलाकारांच्या नाटकांनी रंगणार नाट्य महोत्सव वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ३३ वा कै. मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव ३ फेब्रु ते ९ फेब्रु २०२६ ला आयोजित केला आहे. रंगभुमीवरील दिग्गज कलाकारांची उपस्थिती असणार आहे.…

Read Moreवसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव 3 फेब्रुवारीपासून

भजनमहर्षी चिंतामणी पांचाळ बुवांचा १२ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन क्षेत्रातील दैदीप्यमान नाव, गुरुवर्य भजनमहर्षी वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांचा १२ वा पुण्यस्मरण दिन आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या ‘स्वरचिंतामणी’ स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा येत्या रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.​भरणी (ता. कुडाळ)…

Read Moreभजनमहर्षी चिंतामणी पांचाळ बुवांचा १२ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार!

अन्याया विरोधात लढण्यासाठी संघटित राहा – सावळाराम अणावकर

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन मेळावा संपन्न अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही. आमच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेने अन्याय व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवून यश मिळवले आहे. हेच सातत्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने संघटित झाले पाहिजे. आपल्या संघटनेचे काम…

Read Moreअन्याया विरोधात लढण्यासाठी संघटित राहा – सावळाराम अणावकर

वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला

वाचन संस्कृती व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ओणी बॅ. नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा आजवर जे महापुरुष घडले ते केवळ शिक्षणामुळे आणि वाचनामुळे महात्मा फुले यांना शिक्षण घेण्यासाठी प्रचंड विरोध झालाच पण ते मोठ्या जिद्दीने शिक्षित झाले.…

Read Moreवाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला

ब्ल्यू डार्ट दरोडे प्रकरणी आरोपीची जामीनावर मुक्तता

ॲड. दत्ताराम राजीव बिले यांचा युक्तिवाद ब्ल्यू डार्ट कंपनीच्या कंटेनर वर दरोडा घालण्याच्या आरोपातून अटकेत असलेल्या राहुल अमित शिरसाट याची सत्र न्यायालयाने 50,000/- रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली आहे.ब्ल्यू डार्ट कंपनीचा कंटेनर गोवा राज्यात जात असताना त्याचा पाठलाग करून दगड फेक…

Read Moreब्ल्यू डार्ट दरोडे प्रकरणी आरोपीची जामीनावर मुक्तता

केंद्र शाळा आचरे नं 1 च्या मुलांनी घालवला निसर्गाच्या सानिध्यात एकदिवस

नाही पुस्तक नाही शाळा निसर्गाच्या सानिध्यात हवे तेवढे खेळा म्हणत तोंडवळी येथील समुद्र किनारी केंद्र शाळा आचरे नं 1 च्या मुलांनी एक दिवस रमत निसर्गाचा आनंद घेतला.यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, व्यावसायिक महेश राणे आदींनी भेट देत मुलांचा उत्साह वाढविला.केंद्र…

Read Moreकेंद्र शाळा आचरे नं 1 च्या मुलांनी घालवला निसर्गाच्या सानिध्यात एकदिवस

मुंबई महानगरपालिकेच्या विजयानंतर कणकवलीत महायुतीचा जल्लोष

खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येते महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यात असंच महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी…

Read Moreमुंबई महानगरपालिकेच्या विजयानंतर कणकवलीत महायुतीचा जल्लोष

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड

संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे पुणे येथील नामांकित औद्योगिक समूह “स्पार्क मिंडा” यांच्या वतीने नुकताच आयोजित करण्यात आलेला कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ११ इंजिनिअरिंग महाविद्यालय चे एकूण ४१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती,…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा केएलई युनिव्हर्सिटीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प

केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी येथील संगणकशास्त्र (CSE) व संगणकशास्त्र (AI) विभागांच्या वतीनेमंथन 2.0 – आंतरशालेय आयडिएथॉन व हॅकथॉन या प्रतिष्ठित स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सदर स्पर्धा…

Read Moreसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा केएलई युनिव्हर्सिटीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. 1 शाळेचा अनोखा उपक्रम

गणितीय पतंग महोत्सवातून सोडविल्या गणितीय क्लिष्ट संकल्पना रंजक पद्धतीने सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ या भौगोलिक घटनेच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद अनुभवत गणितातील चौरस आणि त्याच्याशी संबंधित लांबी, रुंदी यांचे मापन परिमिती, क्षेत्रफळ आणि काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म आनंददायी पद्धतीने…

Read Moreजि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. 1 शाळेचा अनोखा उपक्रम
error: Content is protected !!