
कणकवली तालुक्यातील विरोधी पक्षाच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्याचा लवकरच राजीनामा?
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या पक्षाला मोठा धक्का बसणार महायुतीची घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात राजकीय घडामोडींना वेग सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. सिंधुदुर्गात काही राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. एकीकडे भाजपामधील…









