
प्रकाश मेस्त्री यांच्या कडून गुणवंतांचा सन्मान
सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई चे संचालक मा.श्री.प्रकाश मेस्त्री यांनी ज्ञानदीप माध्यमीक विद्यालय वायंगणीच्या सन २०२६ /२७ मध्ये दहाविच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेला विद्यार्थी कु.यज्ञेश राजेश गोलतकर ८९.६०% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या बद्दल त्याला कै.वसंत दिनकर मेस्त्री स्मरणार्थ रक्कम रू.…










