
कु.रजत तोरसकर याने टेबल टेनिस विद्यापीठ राष्ट्रीय पश्चिम विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेपाठोपाठ जयपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत यश.
कु.रजत तोरसकर याचा समावेश असलेल्या नागपूर विद्यापीठ पुरुष संघाने जयपूर येथे संपन्न झालेल्या विद्यापीठ पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (आरटीएमएनयू) पुरुष टेबल टेनिस संघाने चमकदार कामगिरी करीत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस…










