
ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने व्यवहारात करून जीवन सुकर करा – जयंत फडके
न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न मिळवलेले ज्ञान केवळ तराजूत न तोलता ते योग्य प्रकारे व्यवहारात उतरवून जीवन सुकर करा.आत्मविश्वास हा यशाचा पाया आहे असे मत जेष्ठ पत्रकार जयंत फडके यांनी आचरा हायस्कूल येथे…










