वायंगणी ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन…!

मालवण तालुक्यातील ‘ज्ञानदिप ग्रंथालय वायंगणी या ग्रंथालयाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे तालुकास्तर विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धा…

Read Moreवायंगणी ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन…!

कुडाळ न. पं. बैठकीत नगरसेवकांचा प्रशासनाबाबत नाराजीचा सूर

कुडाळ नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत ‘कचरा’ प्रश्न गाजला घनकचरा प्रकल्प, अनधिकृत बांधकाम अहवाल, कचरा गाड्या विषय गाजले कुडाळ नगर पंचायतच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांचा प्रशासनाबाबत कमालीचा नाराजीचा सूर दिसून आला. कचरा असुदे, चुकीचे बांधकाम असू दे, कचरा गाड्या…

Read Moreकुडाळ न. पं. बैठकीत नगरसेवकांचा प्रशासनाबाबत नाराजीचा सूर

खाजगी जागेत साफसफाई करण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी कुणी पाठवले?

नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांचा मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सवाल कणकवली नगरपंचायत चे नुकसान टाळा कणकवली नगरपंचायत मधील आरोग्य विभागातील कर्मचारी २०/०२/२०२६ कणकवली शहरातील हर्णे आळी येथे एका खाजगी मालमत्तेमध्ये कार्यालयीन वेळेत साफसफाई करताना आढळून आलेले आहेत. या संदर्भातील व्हीडीओ देखील माझे जवळ…

Read Moreखाजगी जागेत साफसफाई करण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी कुणी पाठवले?

संजय घोडावत आय. आय. टी. व मेडिकल अकॅडमीची जे. ई. ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

जे. ई. ई. मेन्स फेज – १ मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, यामध्ये संजय घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमी च्या अथर्व खोत याने ९९.९४ पर्सेटाईल गुण मिळवून अभुतपुर्व यश संपादन केले. संस्थेच्या २२ विद्यार्थ्यानी ९९ पर्सेटाईल च्या…

Read Moreसंजय घोडावत आय. आय. टी. व मेडिकल अकॅडमीची जे. ई. ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

कलमठ ग्रामपंचायत वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान

संत गाडगे बाबांना अभिवादन कलमठ ग्रामपंचायत वतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. आपल्या गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मध्ये पुरस्कार मिळाला, त्यामुळे संत गाडगेबाबा जयंती साजरी करत असताना कलमठ बाजारपेठ शाळा येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. जगाला ग्रामस्वच्छतेचा संदेश…

Read Moreकलमठ ग्रामपंचायत वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान

“स्वच्छ जल-स्वच्छ मन” या उपक्रमाअंतर्गत कनकनगर गणपती साना ते केटी बंधारा परिसराची केली स्वच्छता

उपगराध्यक्ष सुशांत नाईक स्वछता मोहिमेत सहभागी या परिसरात व्यसनाधीन व्यक्ती परिसर अस्वच्छ करून नशा करताना आढळून आल्यास कडक कारवाई करणार – सुशांत नाईक संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल स्वच्छ मन” प्रोजेक्ट अमृत या…

Read More“स्वच्छ जल-स्वच्छ मन” या उपक्रमाअंतर्गत कनकनगर गणपती साना ते केटी बंधारा परिसराची केली स्वच्छता

विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने स्पर्धेला स्पर्धेला सामोरे जाणे आवश्यक आहे

डॉ. राजेंद्र मुंबरकर यांचे प्रतिपादन कणकवली कॉलेजमध्ये रसायनशास्त्राची जिल्हास्तरीय सेमिनार स्पर्धा ‘केम फेस्ट’ कणकवली कॉलेज कणकवली व श्री. स. ह. केळकर कॉलेज, देवगड च्या रसायनशास्त्र विभागांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कणकवली महाविद्यालयाचे…

Read Moreविद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने स्पर्धेला स्पर्धेला सामोरे जाणे आवश्यक आहे

शिष्यवृत्ती परीक्षार्थींना परमहंस भालचंद्र महाराज संस्थानतर्फे खाऊ वाटप

१९८२ पासूनची परंपरा कायम; विद्यार्थ्यांना दिला प्रोत्साहनाचा हात कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल व एस. एम. हायस्कूल या परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना परमहंस भालचंद्र महाराज संस्थान यांच्या वतीने बिस्कीट पुड्यांचे…

Read Moreशिष्यवृत्ती परीक्षार्थींना परमहंस भालचंद्र महाराज संस्थानतर्फे खाऊ वाटप

‘व्वा वुमनिया’ तील महिलांचे बहारदार कलाविष्कार लक्षवेधी

महापुरुष मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत शहरातील श्री देव महापुरुष मंदिरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महापुरुष महाउत्सवात शनिवारी रात्री ‘व्वा वुमनिया’ हा महिलांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. महापुरुष मित्रमंडळच्या महिलांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.कार्यक्रमाची सुरुवात…

Read More‘व्वा वुमनिया’ तील महिलांचे बहारदार कलाविष्कार लक्षवेधी

महापुरुष महाउत्सव म्हणजे कणकवलीचा ‘मिनी पर्यटन महोत्सव’

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन महिलांचा व्वा वुमनिया ह्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचा उत्साहात शुभारंभ शहरातील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापुरुष मित्रमंडळ आयोजित ‘महापुरुष महाउत्सव’ म्हणजे कणकवलीचा मिनी पर्यटन महोत्सव आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.…

Read Moreमहापुरुष महाउत्सव म्हणजे कणकवलीचा ‘मिनी पर्यटन महोत्सव’

कुडाळ येथे १ मार्चला भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांचे आयोजन ‘ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग’ हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा, याकरिता संस्थापक धीरज परब यांच्या स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने आठव्या वर्षी भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

Read Moreकुडाळ येथे १ मार्चला भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू झाला पाहिजे

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या मेळाव्या प्रसंगी संदेश पारकर यांचे प्रतिपादन सर्वसामान्य माणूस हा जागतिकीकरण व भांडवलशाहीमध्ये उद्‌ध्वस्त होत आहे. जागतिकीकरणाने बारा बलुतेदारांचे पारंपरिक व्यवसाय उद्‌ध्वस्त केले आहेत. या कारागीर व सर्वसामान्य माणसाला विकासाच्या वाटेवर आणून त्याला विकासाचा केंद्रबिंदू केला…

Read Moreसर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू झाला पाहिजे
error: Content is protected !!