
खारेपाटण येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
खारेपाटण येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा १९ वा वर्धापन दीन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.“ज्येष्ठ होणे म्हणजे वृद्धापकाळाने वाटचाल होणे असे जरी खरे असले तरी समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वयाने जरी वृद्ध झाला असला, तरी मनाने तरुण राहणे काळाची गरज…










