…तर आंबा बागायतदार जशासतसे उत्तर देतील !

जि. प. सदस्य संजय गावडे यांचा इशारा कुडाळ मध्ये आंबा बागायतदारांनी पत्रकार परिषद आंबा बागायतदार तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पालकमंत्र्यांना चुकीचे मार्गदर्शन केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी…

Read More…तर आंबा बागायतदार जशासतसे उत्तर देतील !

आंबा बागायतदारांचा मोर्चा पालकमंत्री दडपून टाकण्याची भाषा करत आहेत!

आंबा बागायतदार यांचा प्रश्न पालकमंत्र्यांनी अधिवेशनात मांडायला हवा होता युवासेना जिल्हाप्रमुख कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांचा टोला सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू पिकाचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी भरपाई मिळावी म्‍हणून देवगडसह जिल्ह्यातील शेतकरी…

Read Moreआंबा बागायतदारांचा मोर्चा पालकमंत्री दडपून टाकण्याची भाषा करत आहेत!

कुडाळ पं. स. सभापती-उपसभापती पदासाठी फक्त महायुतीकडूनच अर्ज

सभापती पदासाठी मिलिंद नाईक यांचा अर्ज उपसभापती पदासाठी सीताराम तेली यांचा अर्ज कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक तर उपसभापतीपदासाठी भाजपचे सिताराम तेली यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र पंचायत समिती कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केले. पाच…

Read Moreकुडाळ पं. स. सभापती-उपसभापती पदासाठी फक्त महायुतीकडूनच अर्ज

सरकार जिल्ह्यातील बागायतदारांच्या पाठीशी

लवकरच योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील बागायतदार यांच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यासह काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 85 ते 90% नुकसान झालेले आहे. शासन सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे नुकसान…

Read Moreसरकार जिल्ह्यातील बागायतदारांच्या पाठीशी

जागतिक महिला दिनानिमित्त पदर महिला प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाने महिलांना मिळाले व्यासपीठ

सलग दोन दिवस विविध स्पर्धा व उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पदर महिला प्रतिष्ठानतर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवगीताने करण्यात आली.कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन…

Read Moreजागतिक महिला दिनानिमित्त पदर महिला प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाने महिलांना मिळाले व्यासपीठ

आंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र

कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या उपाययोजना करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांनी डॉ. संजय भावे, कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना पत्र पाठवून याबाबत…

Read Moreआंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र

मालवण कोळंब येथे गोळीबार झालेल्या घटनास्थळाचा आढावा

अज्ञाताचा गाव कमिटी अध्यक्षावर झाला होता गोळीबार मालवण कोळंब खालचीवाडी येथे गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेल्यामुळे ते बचावले आहेत. ज्या ठिकाणी गोळीबार झाला या घटनेत शिरटकर थोडक्यात बजावले…

Read Moreमालवण कोळंब येथे गोळीबार झालेल्या घटनास्थळाचा आढावा

ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त

समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज तळेरे येथील श्रावणी कम्प्युटरच्या प्रज्ञांगण सभागृहात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सौ.श्रावणी मदभावे आणि कोकण कन्या कु.…

Read Moreह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त

कणकवली पंचायत समिती सभापती पदासाठी हर्षदा वाळके यांचे नाव निश्चित

उपसभापती पदासाठी राजेश उर्फ सोनू सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब कणकवली पंचायत समितीमध्ये सर्वच सदस्य आहेत महायुतीचे कणकवली पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड आज होणार असून या निवडीसाठी भाजपाकडून नावे जवळपास निश्चित झाली आहेत. यामध्ये सभापती पदासाठी नांदगाव पंचायत समितीच्या बिनविरोध…

Read Moreकणकवली पंचायत समिती सभापती पदासाठी हर्षदा वाळके यांचे नाव निश्चित

नेरूर गावच्या पर्यटन विकासात बचत गटांचे मोठे योगदान – रुपेश पावसकर

माणकादेवी शाळेत महिला दिन साजरा तालुक्यातील नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान आहे. भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांच्या ग्रामसंघाच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील,  असे प्रतिपादन नेरूर जिल्हा परिषद…

Read Moreनेरूर गावच्या पर्यटन विकासात बचत गटांचे मोठे योगदान – रुपेश पावसकर

वायंगणी गावातील महिलांचा महिला विशेष ग्रामसभेवर बहिष्कार

जागतिक महिला दिन निमित्त शासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वायंगणी मार्फत महिलांसाठी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी घडलेल्या सौ. अंतरा हर्षद दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा…

Read Moreवायंगणी गावातील महिलांचा महिला विशेष ग्रामसभेवर बहिष्कार

आचरा येथील युवक राजेश ( राजू )केळकर याचे निधन

आचरा -पारवाडी येथील  राहिवासी राजेश ( राजू ) रवींद्र केळकर वय वर्षे 33 याचे शनिवारी दुपारी दुःखद निधन  झाले. शनिवारी दुपारी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने आचरा येथील खाजगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले होते.मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी मालवण येथील  खाजगी…

Read Moreआचरा येथील युवक राजेश ( राजू )केळकर याचे निधन
error: Content is protected !!