
कुडाळ स्वच्छ ठेवण्यासाठी उपक्रमात सहभागी व्हा !
न पं तर्फे ‘सेवा संकल्प’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची उपस्थिती कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने गणेश घाट, भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ या संयुक्त उपक्रमांचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.…










