
कार्यकर्त्यांच्या बळावर लाचारी आणि दबाव झुगारण्याची ताकद मला मिळूदे, हेच माझे देवाकडे गाऱ्हाणे – वैभव नाईक
विविध सामाजिक उपक्रमांनी कुडाळात मा.आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वैभव नाईक पुन्हा आमदार होणार-जीजी उपरकर

विविध सामाजिक उपक्रमांनी कुडाळात मा.आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वैभव नाईक पुन्हा आमदार होणार-जीजी उपरकर

जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित माजी आमदार वैभव नाही यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वैभव नाईक आज 11 वाजल्या नंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. 11 वाजेपर्यंत कणकवली येथील निवासस्थानी उपस्थित असतील अशी माहिती…

कणकवली तालुक्यात ठेकेदाराकडून बोगस कामे केल्याचा प्रकार उघड सुट्टीच्या दिवशीचा फायदा घेत बेकायदेशीरपणे शाळेच्या आवारात केली जात आहेत कामे संबंधित ठेकेदारावर कारवाई कोण करणार? उपस्थित होतोय सवाल प्रधानमंत्री पोषण योजना स्वयंपाक घर बांधकामा संदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये फायबर किचन…

कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांना आज शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. मुंबई दादर येथील शिवाजी मंदिर ट्रस्ट कडून शिष्यवृत्तीचे धनादेश प्रशालेतील 21 विद्यार्थ्यांना आज सुपूर्द करण्यात आले.कनेडी प्रशालेच्या ज्ञानदीप सभागृहामध्ये आज या कार्यक्रमाचे…

सामाजिक – राजकीय क्षेत्रात हळहळ शहरातील कनकनगर, ओंकार हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी शैलजा शांतीलाल धुमाळे (वय 62) यांचे मंगळवारी सकाळी कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले…

राजू शेट्टींच्या विनंतीला प्रशासनाकडून केराची टोपली जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल न करण्याच्या मागणीला आंदोलनावेळी दर्शवला होता होकार आंबा आणि काजू पिकाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी काल नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन झाले होते. या आंदोलन प्रकरणी शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी…

कुडाळ तालुक्यातील नेरूर कांडरीवाडी येथील शेतकरी गोविंद वासुदेव नाईक वय 75 यांचे सोमवारी (ता 23) सायंकाळी झाडावरून पडून दुःखद निधन झाले.ते आपल्या घरासमोर शेतात असणाऱ्या झाडावर चढले होते. त्याचवेळी त्यांचा तोल जाऊन पडले आणि दुखःद निधन झाले. नेरूर परिसरात ते…

आशिये गावातील नदीपात्रही झाले दुषित स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी कलमठ सरपंचांची नगराध्यक्षांकडे धाव कणकवली शहराचे सांडपाणी थेट गडनदीपात्रात सोडले जात आहे. याच भागात कलमठ गावची नळयोजना आहे. या नळयोजनेतून कणकवलीचे हिरव्या रंगाचे सांडपाणी कलमठवासीयांना दिले जात असल्याने कलमठवासीयांतून तीव्र संताप व्यक्त…

आठवडा बाजारासह सर्वत्र कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याबाबत कडक कारवाई करण्याचा निर्णय नगरपंचायतीने दीड महिन्यापूर्वी घेतला होता. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनीही याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीही…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद आंबा काजू शेतकऱ्यांच्या आंदोलनात वैभव नाईक यांच्या खेळीमुळे प्रशासन झुकले – सुशांत नाईक

कणकवली बॅडमिंटन क्लब आणि के एन के. स्मॅशर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती स्पर्धा स्पर्धेच्या ४ थ्या वर्षी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दोडामार्ग डायनामोस ने कणकवलीच्या केएनके स्मॅशर्स चा ३-२ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासोबत केली चर्चा