
शिरवंडे ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांना नालंदा पुरस्कार
पुणे येथे होणार पुरस्काराचे वितरण कणकवलीचे सुपुत्र तथा शिरवडे गावाचे ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांना राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२५ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार वितरण सोहळा शनिवार १४ रोजी पार…










