
स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत खारेपाटण एस टी बस स्थानकाची विभागीय समिती कडून पाहणी
हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या विभागीय समितीने नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण एस टी बसस्थानकाला भेट देऊन संपूर्ण बस स्थानकाची पाहणी केली.या समितीचे प्रमुख असलेले महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या…










